Navi Mumbai News Updates

Directions

Navi Mumbai News Updates Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Navi Mumbai News Updates, Media/News Company, Thane/Belapur Road, Navi Mumbai (New Mumbai).

19/10/2026

सरकार बॉलिवूड कलाकारांच्या पाठीशी आहे, गँगवॉर ला जशास तसं उत्तर दिलं जाईल - एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री

18/10/2026

पनवेल एसटी आगारात एनसीएमसी सवलत कार्ड नोंदणीला उत्तम प्रतिसाद; एक लाख नोंदणी, ७० हजार कार्डांचे वाटप

17/10/2026

पनवेल तालुक्यातील मोरबे धरण पनवेल महापालिकेकडे हस्तांतरित करा - अरविंद म्हात्रे (विरोधी पक्षनेता, पनवेल)

17/10/2026

परिमंडळ ३ पोलिसांची कारवाई, ४८ गुन्ह्यांची केली उकल; १ कोटी २२ लाखांचा मुद्देमाल मूळ मालकांना केला परत

16/10/2026

लोकांनी लोकांसाठी निर्माण केलेली गोष्ट पूर्णत्वास आणण्यासाठी शासन आणि प्रशासनाने एकत्र काम केलं पाहिजे - सुधाकर सोनावणे

15/10/2026

आमदार मंदा म्हात्रे यांचा बेलापूर विभागात चार दिवसात दिड ते दोन कोटी रुपयांच्या विकास कामांचा धडाका

15/10/2026

लवकरच कामगारांच्या वाढीव पगाराचा धनादेश मंत्री गणेश नाईकांच्या हस्ते होणार सुपूर्द, सागर नाईक

14/10/2026

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून सर्वच प्रशासनाला किमान १०% पाणी कपातीचे आदेश, शहरात १६ पासून पाणीकपात.

14/10/2026

सिबिडीत सभामंडप आणी योगा प्लॅटफॉर्म व निवाराशेड अश्या ७५ लाखांच्या विविध विकासकामांच भूमिपूजन संपन्न

10/10/2026

मॅट्रीमोनिअल साईटवरून फसवणाऱ्या दोघा भामट्यांना वाशी पोलिसांनी केली अटक

Address

Thane/Belapur Road
Navi Mumbai
400703

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Navi Mumbai News Updates posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share