Navi Mumbai News Updates

Navi Mumbai News Updates Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Navi Mumbai News Updates, Media/News Company, Thane/Belapur Road, Navi Mumbai (New Mumbai).

15/09/2026

सानपाड्यात गॅसचा भीषण स्फोट, दोघेजण होरपळून गंभीर जखमी, नेमका स्फ़ोट कश्यामुळे? तपास सुरु

11/09/2026

C*D तील एमपीएससी सचिवांना काळे फासल्या प्रकरणी संभाजी ब्रिगेडच्या ३ जणांना पोलिसांनी केली अटक

10/09/2026

भाविकांनी अटल सेतूचा जास्त वापर करावा, जेणेकरून आपला प्रवास सुखकर होईल - नवी मुंबई वाहतूक उपायुक्त

10/09/2026

नवी मुंबई विमानतळावर 90 हजार नोकऱ्या देतो म्हणालेले, आमची 9 हजार लोकं दाखवा - खा. सुरेश म्हात्रे

21/08/2026

या बाबी सर्व निवडणुकीआधी झालेल्या आहेत, त्यावेळी यांनी हा प्रश्न का उपस्थित केला नाही, - सागर नाईक (सभागृह नेते)

21/08/2026

सभागृहनेते सागर नाईक यांच्या विरोधात शिवसेना आक्रमक, ठेकेदाराकडून मर्सिडीस घेतल्याचा आरोप करत निषेध.

15/08/2026

नवी मुंबई, पनवेल मध्ये सिडको कडून उभारण्यात आलेले १७ रेल्वे स्थानक रेल्वे प्रशासनाकडे हस्तांतरित.

15/08/2026

लोकांचं पाणी बंद करणं, पाणी हिसकावून घेणं याला राजकारण म्हणत नाही. श्रीरंग बारणे

15/08/2026

एकनाथ शिंदेंनी पुढाकार घेऊन आघाडीतून बाहेर पडले म्हणून पाप पुण्याची भाषा करणारे वनमंत्री आहेत - नरेश म्हस्के

14/08/2026

महासभेत प्रस्ताव आणून सोमनाथ केकाण याची हकालपट्टी करा, त्यांनी येथे केलेली पापं शासनाच्या समोर ठेवा - वनमंत्री गणेश नाईक

Address

Thane/Belapur Road
Navi Mumbai (New Mumbai)
400703

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Navi Mumbai News Updates posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share