Sanjay Sutar - संजय सुतार

Sanjay Sutar - संजय सुतार YOU CANNOT ENJOY WEALTH, IF YOU ARE NOT IN GOOD HEALTH.

हर हर महादेव 🙏
12/05/2025

हर हर महादेव 🙏

🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
11/05/2025

🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

अग्नि भी वो, पाणी भी वो, तुफान भी वो, शेर शिवरायांचा  #छावा आहे तो!‘मैडॉक फिम्स’ने ‘छावा’ या सिनेमातील अभिनेता विकी कौशल...
02/02/2025

अग्नि भी वो, पाणी भी वो, तुफान भी वो, शेर शिवरायांचा #छावा आहे तो!

‘मैडॉक फिम्स’ने ‘छावा’ या सिनेमातील अभिनेता विकी कौशलचा छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेतील लूक रिव्हील केला आहे. हा सिनेमा प्रेक्षकांसाठी एक ऐतिहासिक पर्व ठरणार आहे. ‘छावा’ सिनेमाचा ट्रेलर 22 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीस आला, तर 14 फेब्रुवारी 2025 रोजी सिनेमा प्रदर्शित होईल.

छत्रपतींच्या गाथेचा साक्षीदार होण्यासाठी तयार राहा.

#छावा
#छत्रपतीसंभाजीमहाराज








 ादेव 🙏🏻🙏🏻
13/10/2023

ादेव 🙏🏻🙏🏻

गोमुख-तपोवन हा भारतातील सर्वोत्तम ट्रेक आहे. ट्रेक दरम्यान तुम्हाला माउंट शिवलिंगाचे अगदी पायथ्यापासून शिखरापर्यंतचे भव्...
10/10/2023

गोमुख-तपोवन हा भारतातील सर्वोत्तम ट्रेक आहे. ट्रेक दरम्यान तुम्हाला माउंट शिवलिंगाचे अगदी पायथ्यापासून शिखरापर्यंतचे भव्य दृश्य पाहता येते.

Region: Uttarkashi, Uttarakhand
Duration: 6-8 Days
Grade: Moderate-Difficult
Max Alt: 14,202 ft.
Follow 👉 Sanjay Sutar - संजय सुतार
ादेव
🙏🏻🙏🏻🙏🏻

पंढरपूरच्या क्षीरसागर घराण्यातील श्री स्वामी समर्थपादुका...                                                             ...
31/08/2023

पंढरपूरच्या क्षीरसागर घराण्यातील श्री स्वामी समर्थ
पादुका...

🙏🌺🌺श्री स्वामी समर्थ🌺🌺🙏

आपोआप डोळ्यात पाणी आलंच पाहिजे......या देशाच्या कडेकपारीत रानावनात खरी माणसं राहतात.जीवापाड माया लावणारी नि संवेदनशीलतेन...
26/07/2023

आपोआप डोळ्यात पाणी आलंच पाहिजे......

या देशाच्या कडेकपारीत रानावनात खरी माणसं राहतात.
जीवापाड माया लावणारी नि संवेदनशीलतेनं ओतप्रोत भरलेली...

त्यापैकीच एक इर्शाळवाडीतल्या या रागी पारधी
ज्या गाईच्या दुधावर संसाराचा गाडा हाकला
जिने कठीन काळात घरासाठी हातभार लावला
तीच कोसळलेल्या दरडीखाली गेली
त्यामुळेच या माय माऊलीने याचे ऋण म्हणून
त्या गाईच्या पायाला शेवटचा स्पर्श केला.
💔

15/07/2023

ईडीने भारतातील गरिबांची सुद्धा चौकशी करायला पाहिजे,कमी पैशात एवढ्या महागाईत महिन्याचा खर्च
भागवतात तरी कसा?

आषाढीला चंद्रभागेत स्नान करायला मोठं पुण्य लागतं जे वारकऱ्यांमध्ये आहे 👌इतर नद्यांमधून केवळ पाणी वाहत,मात्र चंद्रभागेच्य...
01/07/2023

आषाढीला चंद्रभागेत स्नान करायला मोठं पुण्य लागतं जे वारकऱ्यांमध्ये आहे 👌

इतर नद्यांमधून केवळ पाणी वाहत,
मात्र चंद्रभागेच्या भूगर्भातून "पुण्य" वाहत..

✨ आषाढी एकादशीच्या सर्व वारकरी व माऊली भक्तांना हार्दिक शुभेच्छा...💐🚩‼️ जय जय रामकृष्ण हरी ‼️ #माऊली 🙏🏻🙏🏻
29/06/2023

✨ आषाढी एकादशीच्या सर्व वारकरी व माऊली भक्तांना हार्दिक शुभेच्छा...💐🚩
‼️ जय जय रामकृष्ण हरी ‼️
#माऊली 🙏🏻🙏🏻

हर हर महादेव 🙏🏻🙏🏻
28/06/2023

हर हर महादेव 🙏🏻🙏🏻

रामायण 🙏
20/06/2023

रामायण 🙏

Address

Navi Mumbai
400706

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sanjay Sutar - संजय सुतार posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Sanjay Sutar - संजय सुतार:

Share