05/08/2025
🔹 गटारावर बांधलेले हॉटेल
🔹 आरोग्य, व्यवसाय, अग्निशमन यापैकी कोणताही परवाना नाही
🔹 जेवणात सापडले जिवंत गांडुळे – ‘गांडूळ प्रसाद’
🔹 प्रभाग अधिकारी रुपाली माने यांचे मौन
🔹 महापालिकेच्या कामकाजावर गंभीर प्रश्न
पनवेलकरांनो, आता निर्णय घ्या –
आरोग्य आणि कायदा हवाय की अनधिकृत गटार हॉटेल?
🛑 या प्रकारावर कारवाई होणार का?
🗣️ आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की लिहा आणि हा व्हिडीओ शेअर करा!
#पनवेल #गांडूळप्रसाद
#अनधिकृतहॉटेल
#गटारावरहॉटेल
#गटारभोजनालय #गांडूळअन्न
#सत्तेचासंरक्षण
#मृत्यूआधीकारवाई