Aajchi Udyog Nagri News

Aajchi Udyog Nagri News उद्योगा पासून ते राजकारणा पर्यंत प्रत्येक बातमी आपल्या हाती..!

26/10/2024

बेलापूर विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी डॉ. मंगेश आमले (१५१-बेलापूर विधानसभा मतदारसंघ) यांचा भव्य कार्यकर्ता संवाद मेळाव संपन्न

Aajchi Udyog Nagri Rupali Alka Mohan Waghmare Ranjita Arun Patil

12/05/2024

खा राजन विचारे यांची नवी मुंबई कोपर खैराणे येथील सभा...

05/05/2024

खासदार राजन विचारे यांनी इंडिया महाविकास आघाडी महिला मेळाव्यात मतदारांना केले जागृत:

Rajan Vichare Uddhav Thackeray Shivsena Mitra Shivsena UBT Communication Aajacha Maharashtra Aajchi Udyog Nagri Ranjita Arun Patil

07/04/2024
ठाणे नक्की कोणाकडे जाणार भाजपा की सेना??? गणेश नाईकांपुढे नवे सत्तासंकट ..!!भाजपा कडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ग...
03/04/2024

ठाणे नक्की कोणाकडे जाणार भाजपा की सेना???

गणेश नाईकांपुढे नवे सत्तासंकट ..!!

भाजपा कडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाची मोठी कोंडी केल्याच चित्र समोर येत असले तरी या राजकीय तिढ्यामुळे नवी मुंबईतील भाजप नेते गणेश नाईक यांची अवस्थाही आता इकडे आड तिकडे विहीर अशी झाली आहे.

13/03/2024

Breaking News:

नवी मुंबई सानपाडा विभागता तरुणाची दादागिरी, फुकट ऑर्डर दिली नाही म्हणून हॉटेल मालकाला मारहाण...

सानपाडा पोलीस ठाण्यात चौघानं विरोधात एन सी दाखल करण्यात आली आहे. अमित, विशाल, विशाल माने, महेश असे आरोपींचे नाव आहे, तर सेवाराम गिरवार वर्मा मारहाण झालेल्या हॉटेल मालकाचे नाव आहे.

28/11/2023
बाईची नग्न धिंड काढली देश शांत …गाईची धिंड काढली असती तर देश पेटला असता..भगव्या रंगावरून वातावरण गरम झाल असता आता देश शा...
20/07/2023

बाईची नग्न धिंड काढली देश शांत …
गाईची धिंड काढली असती तर देश पेटला असता..
भगव्या रंगावरून वातावरण गरम झाल असता आता देश शांत का..??

गाईला आई मानणारे…
बाई ला आई बहीण मानायला तयार नाहीत…

आज लोकांना पडलेले काही प्रश्न...आता याला उत्तर देणार कोण..?? आपला देश २१ व्या शतकात आहे, देश चंद्रावर जाऊन पोहचला पण मानसिकता अजून घानच...अश्या लोकांच तोंड काळ करून चपलेचा हार करून मार मारले पाहिजे

● मानवी हक्क आयोग कुठे आहेत?
● एसटी आयोग कुठे आहे?
● राष्ट्रीय मानवाधिकार आयोग (NHRC) कुठे आहे?
● सरकार कुठे आहे?
● महिला आयोग कुठे आहे?
● राष्ट्रपती कुठे आहेत?
● आज मीडियाचे लक्ष कुठे आहे?

न्याय द्या, सांगायचं कुणाला?...मणिपूर

Address

Panvel/Vashi/Thane
Navi Mumbai
400703

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aajchi Udyog Nagri News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Aajchi Udyog Nagri News:

Share