PN News

PN News PN News covers Marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News

‘PN News’ महाराष्ट्रातील अग्रगण्य मराठी बातम्यांचे वेब पोर्टल आहे. महाराष्ट्राच्या या हक्काच्या वेब पोर्टलला सर्व जिल्ह्यांच्या वाचकांकडून पसंती मिळत आहे. या न्यूज वेब पोर्टलची सुरुवात 2018 मध्ये झाली. ताज्या आणि माहितीपूर्ण बातम्या, वाचनीय लेख, जगाच्या पाठीवरील अनोखी माहिती आणि विशेष म्हणजे आजकाल ऑनलाईन सॅव्ही झालेल्या डिजिटल वाचकांच्या आवडीचं व्यासपीठ या वेबसाईटने उपलब्ध करून दिलं आहे. इंटरनेट व

िश्वात झालेल्या प्रगती मुळे मोबाईलच्या एक क्लिकच्या आधारे जगाच्या कानाकोपऱ्यात उपलब्ध असलेली माहिती तसेच गोष्टी पर्यंत आपण सहज पोहोचू शकतो. इंटरनेट हाताळण्याचे किंवा त्याचा वापर जोडले मोठ्या प्रमाणावर करण्याचे तसे कमीच होते. मात्र कोरोनाच्या सावटामुळे अनेक जणांनी आपला मोर्चा ऑनलाइनच्या दुनियेकडे वळविला. वृत्तपत्र, मासिकं आणि नियतकालिक यांची परंपरा अबाधित ठेवत रुजू झालेला हा नवा ट्रेंड समाजाने सकारात्मक दृष्टीने आत्मसात केला आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत या तांत्रिक आणि डिजीटाईज बदलला आपलंस करत ‘pnnews.in’ सारख्या नवोदित आस्थापनांना संधी देत त्यांच्यावर विश्वास टाकला आहे. हा विश्वास सार्थ करण्याचं आव्हान आणि जबाबदरी म्हणून आमचं प्रमुख उद्दिष्ट मानतो. या वेबसाईटचे प्रमुख सल्लागार म्हणून काम पहाणारे प्रमोद चुंचूवार यांच्या मार्गदर्शनांतर्गंत वृद्धिंगत होणारी ही वेबसाईट पत्रकारिता क्षेत्रात स्वतःचे महत्त्वपूर्ण स्थान निर्माण करेल असा त्यांना विश्वास आहे. प्रमोद हे स्वतः गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. अनेक वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिनी साठी त्यांनी संपादक पदाच्या महत्वपूर्ण भूमिका बजावल्या आहेत. News Channel Portal Link:
https://pnnews.in/

Our Social Media Links:

Facebook:

https://www.facebook.com/pnnews.in/

Instagram:
https://www.instagram.com/pnnews_channel/

Twitter:

https://twitter.com/pnnewslive

YouTube :

https://www.youtube.com/channel/UCLWcOR6s5PpTKPTnfKpLd3w

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणार नाहीत
28/08/2021

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणार नाहीत

आगामी निवडणुकांबाबत (Municipal Election Date) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत बैठक घेतली. प्रमुख मंत्री तसेच विरोधी पक्षन.....

कणकवलीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात जय्यत तयारी, मोठा पोलिस बंदोबस्त
27/08/2021

कणकवलीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात जय्यत तयारी, मोठा पोलिस बंदोबस्त

केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा (Jan Ashirwad Yatra Narayan Rane) आजपासून पुन्हा एकदा रत्नागिरीतून सुरु

नारायण राणेंच्या एका वक्तव्यामुळे संपूर्ण राज्यभर राडा
25/08/2021

नारायण राणेंच्या एका वक्तव्यामुळे संपूर्ण राज्यभर राडा

नारायण राणेंविरुद्ध (Narayan Rane Latest News) महाडसह नाशिक, पुणे, रायगड अशा विविध ठिकाणी गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांच्या अटकेस...

ठाणे, चंद्रपूर, अकोला येथे वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी ओळख
25/08/2021

ठाणे, चंद्रपूर, अकोला येथे वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी ओळख

रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी आज सूत्रे स्वीकारली. (Raigad Collector Name 2021) कामगार आयुक्त म.....

येत्या काळात अग्निशमन, उद्याने, ड्रेनेज, विद्युत, रस्ते-गटारी या सेवा देखील पालिका आपल्याकडे घेणार
23/08/2021

येत्या काळात अग्निशमन, उद्याने, ड्रेनेज, विद्युत, रस्ते-गटारी या सेवा देखील पालिका आपल्याकडे घेणार

महापालिका (Cidco to PMC Transfer) पुरवित असून येत्या काळात अग्निशमन, उद्याने, ड्रेनेज, विद्युत, रस्ते-गटारी या सेवा देखील पालिका...

ई-सेवेचा लाभ घेण्याचे पालक न्यायमूर्ती अनिल किलोर यांचे आवाहन
23/08/2021

ई-सेवेचा लाभ घेण्याचे पालक न्यायमूर्ती अनिल किलोर यांचे आवाहन

जिल्हा व सत्र न्यायालय येथील ‘ई - सेवा’ केंद्राचे लोकार्पण (E Seva Center Inauguration) आज जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती यांच्या हस्...

सायरा बानोने एक यशस्वी अभिनेत्री म्हणून बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले
23/08/2021

सायरा बानोने एक यशस्वी अभिनेत्री म्हणून बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले

सायरा बानो त्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहेत (Happy Birthday Saira Banu) ज्यांनी आपल्या सौंदर्य - प्रतिभेने सर्वांची मने जिंक.....

आयटीआय विद्यार्थ्यांना पंचतारांकित हॉटेलमध्ये काम करण्याची संधीNawab Malik
23/08/2021

आयटीआय विद्यार्थ्यांना पंचतारांकित हॉटेलमध्ये काम करण्याची संधी
Nawab Malik

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) विद्यार्थ्यांना आता पंचतारांकित हॉटेलमध्ये (Food And Beverage Industry) काम करण्याची संधी ...

समन्वय समितीसोबत मुख्यमंत्र्यांची बैठक
23/08/2021

समन्वय समितीसोबत मुख्यमंत्र्यांची बैठक

यंदासुद्धा दहीहंडी (Dahi Handi Festival) साजरी होणार नाही की निर्बंधांच्या अटी घालून दहीहंडीला राज्य शासनाकडून परवानगी देण्....

वाणीची बॉलिवूड चित्रपटात येण्याची कथाही खूप रंजक आहे
23/08/2021

वाणीची बॉलिवूड चित्रपटात येण्याची कथाही खूप रंजक आहे

वाणी कपूर (Happy Birthday Vaani Kapoor) आतापर्यंत शुद्ध देसी रोमान्स 'बेफिक्रे' आणि 'वॉर' या चित्रपटांमध्ये दिसली आहे. आगामी काळात ती ...

23/08/2021

अफगाणिस्तानवरून 87 भारतीयांना घेऊन वायू सेनेचे एक विशेष विमान पहाटे दिल्लीत (Indian Evacuation From Afghanistan) दाखल झाले.

देशातील पहिलेच अल्कोहोल संग्रहालय
23/08/2021

देशातील पहिलेच अल्कोहोल संग्रहालय

कुडचडकर यांनी संग्रहालयाला ‘ऑल अबाऊट अल्कोहोल’ (Museum of Liquor) असे नाव दिले आहे. या अल्कोहोल संग्रहालयाचे वैशिष्ट्य म्ह.....

23/08/2021

देशातील अनेक पक्ष जातनिहाय जनगणना (Caste wise census) व्हावी अशी मागणी करत असून पंतप्रधान यावर तयार होतील असा विश्वास राष्ट्...

23/08/2021

दिवसभरात 10 लाख 96 हजार नागरिकांना लस (Vaccination Record in Maharashtra) देण्याचा विक्रम आपल्या नावावर नोंदविला आहे.

हिंदू दिनदर्शिकेनुसार राखीचा सण श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो
22/08/2021

हिंदू दिनदर्शिकेनुसार राखीचा सण श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो

रक्षाबंधन सण म्हणजे भावाने बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी घ्यायची. मुळात रक्षाबंधन (Raksha Bandhan Special) म्हणजे संकल्पनेचे प्....

देवरे यांच्या ध्वनीफित प्रकरणाला वेगळे वळण
22/08/2021

देवरे यांच्या ध्वनीफित प्रकरणाला वेगळे वळण

तहसीलदार ज्योती देवरे (Parner Tehsildar Jyoti Deore) यांनी अधिकार नसतानाही तालुक्यातील वर्ग 1 च्या गावांमधील जमिनींच्या 71 प्रकरणां....

एका ऑडिओ क्लिपमुळे सध्या चर्चेत असलेल्या पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या विरोधात भ्रष्टाचाराच्या आरोपाची चौकशी ...
22/08/2021

एका ऑडिओ क्लिपमुळे सध्या चर्चेत असलेल्या पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या विरोधात भ्रष्टाचाराच्या आरोपाची चौकशी केली जात आहे

लोकप्रतिनिधींच्या खांद्यावर बंदूक ठेऊन आत्महत्येची धमकी देणाऱ्या तहसीलदार ज्योती देवरे यांचा भ्रष्टाचार चव्ह...

ई-पीक पाहणी प्रकल्पांतर्गत उरण तालुक्यातील मौजे आवरे,पिरकोन,पाले येथे थेट बांधावरुन प्रशिक्षण संपन्न
22/08/2021

ई-पीक पाहणी प्रकल्पांतर्गत उरण तालुक्यातील मौजे आवरे,पिरकोन,पाले येथे थेट बांधावरुन प्रशिक्षण संपन्न

शेतकऱ्यांच्या जमिनीवरील पिकांची माहिती ई-पीक (E-peek) पाहणी ॲप च्या माध्यमातून तलाठी यांना थेट ऑनलाईन कळविण्यासाठी ई...

Address

Vashi
Navi Mumbai
400703

Alerts

Be the first to know and let us send you an email when PN News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to PN News:

Share