Vadalwara Live

Vadalwara Live Vadalwara Live is a leading news channel in Navi Mumbai, Raigad, and the Konkan region, delivering fast, accurate, and reliable news.

31/08/2026

'त्या' दिवशी मनीष कडू यांचं अख्खं कुटुंब आगीत होरपळलं असतं !

द्रोणगिरीतील मुरूडेश्वर डेव्हलपर्सच्या इमारतीत संपूर्ण अग्निशमन यंत्रणाच बंद असल्याचे भयाण वास्तव

'उमा इम्पीरियल' बिल्डिंगमध्ये क्षेत्र पाहणी न करताच अनेक परवानग्या दिल्याचा रहिवाशांचा आरोप

या घोटाळ्यात सहभागी अनेक भ्रष्ट अधिकाऱ्यांची नावे समोर येण्याची शक्यता

31/08/2026

मिनी सी-शोअर परिसरात केवळ ५० रुपयांमुळे गेला 'त्या' तरुणाचा बळी !

शुल्लक कारणावरून वाद; रिक्षा चालक सुजनकुमारवर दोघांनी केले प्रहार

सीसीटीव्हीच्या मदतीने मानखुर्दमधून दोन्ही आरोपी अटकेत

आरोपी साहील सुर्वे आणि साहील खराल यांच्या मुसक्या आवळल्या

31/08/2026

द्रोणागिरीतील ‘उमा इम्पीरियल’मध्ये अग्निसुरक्षेचा भोंगळ कारभार !

२५ लाखांचे नुकसान; मुरुडेश्वर बिल्डरवर निष्काळजीपणाचा आरोप

एनओसी-ओसी प्रक्रियेतील दोषी अधिकाऱ्यांची नावे समोर येणार ?

31/08/2026

आदिवासींची बँक खाती काढून पेणमध्ये करोडोंची सायबर फसवणुक !

मुख्य सूत्रधार पेणच्या उंबर्डे गावचा मयूर म्हात्रे पोलिसांच्या जाळ्यात

३ कोटी ४६ लाखांची संशयास्पद आर्थिक उलाढाल समोर

दुर्बल नागरिकांची खाती उघडून रक्कम वळवल्याचा संशय

30/08/2026

'आरोपींना अटक करा; अन्यथा माझ्या संपूर्ण कुटुंबालाच अटक करा'

पेण पोलिसांकडे मयूर वनगे यांची आक्रमक मागणी

प्राणघातक हल्ल्याला महिनाभर उलटूनही आरोपी फरार

भारतीय न्याय संहिता कलम १०९ अंतर्गत कारवाईची मागणी

30/08/2026

पेण हादरले ! कासमाळ येथे नेऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

कोप्रोली येथील २३ वर्षीय विपुल पाटीलवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल

30/08/2026
29/08/2026

कर्जत रेल्वे स्थानकाजवळ कोयना एक्स्प्रेसमधून निघाला धूर, प्रवाशांची एकच पळापळ

29/08/2026

वाशीत मध्यरात्री थरार ! १९ वर्षीय तरुणाचा बळी घेऊन आरोपी फरार

मिनी सी-शोर परिसरात नेमके काय घडले ? नागरिकांमध्ये घबराट 

चायनीज हॉटेलमध्ये काम करणारा सुजलकुमार महातोचा अंत

वाशी पोलिसांसह गुन्हे शाखेची पथके आरोपीच्या मागावर

29/08/2026

गव्हाणमध्ये चाकूच्या धाकाने महिलेला लुटणाऱ्या ५ जणांच्या मुसक्या आवळल्या !

९ लाखांचा दरोडा; CCTVच्या आधारे उलवे पोलिसांनी काढला चोरट्यांचा माग 

गव्हाण गावातील दीपेश भोईर, प्रवीण कोळी, व फरहान शेख यांचाही सहभाग

८ लाख ३० हजारांचा मुद्देमाल हस्तगत; फरार ४ आरोपींचा तपास सुरु

Address

Navi Mumbai
Navi Mumbai

Telephone

+919614770077

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vadalwara Live posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Vadalwara Live:

Shortcuts

Share