Police News

Police News पोलीस न्यूज : शोधवार्ता | यशोगाथा | गुन्

गंभीर समस्या!! हुंडा माझ्याकडून घ्या... मामा फक्त पोरगी द्या..! गावागावात 100 ते 150 तरुण लग्नाच्या प्रतीक्षेत...!आजचा द...
20/11/2025

गंभीर समस्या!! हुंडा माझ्याकडून घ्या... मामा फक्त पोरगी द्या..! गावागावात 100 ते 150 तरुण लग्नाच्या प्रतीक्षेत...!
आजचा दैनिक पोलीस न्यूज वाचा 👇
https://epaper.dainikpolicenews.com

दिवाळीपूर्वी लाचखोरीचा 💣 बॉम्ब फुटला.. जालना महापालिका आयुक्त खांडेकर 10 लाखांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात गुंतला 💣ht...
16/10/2025

दिवाळीपूर्वी लाचखोरीचा 💣 बॉम्ब फुटला.. जालना महापालिका आयुक्त खांडेकर 10 लाखांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात गुंतला 💣
https://epaper.dainikpolicenews.com/view/165/main-edition दैनिक पोलीस न्यूज

20/09/2025

आमदार रोहित पवारांनी अधिकाऱ्यांना चांगलेच झापले...

16/09/2025

फडणवीस साहेब.. अजित दादा.. शिंदे साहेब.. शेतकऱ्याला न्याय द्या.. शेतकऱ्याचा आक्रोश...

23/08/2025

मनोज जरांगे यांचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर हल्लाबोल..

फडणवीस त्या दिवशी जाहीर बोलले... पोलीस बघून घेतात म्हणून.. धमकी देतात का?...

आम्हाला खुन्नस दिल्यावर आम्ही मराठ्यांची अवलाद नाहीत... जो जातवान असेल तो मुंबईत दिसणार.. भेकड रक्त आमच्या अंगात खेळत नाही..

अजिबात दाखवण्याच्या दबाव खाली घरी बसू नका.. एखादा नेता आणि मंत्री खासदार जाऊ नका म्हणत असेल त्याचं ऐकू नका.... आपल्या नेतेच ऐकून एकही मराठ्यांना घरात झोपायचं नाही...

आमच्याही एकाही पोराला काठी लागली आणि कोणी डावचिल तर तुम्हाला पांदण रस्ता ठेवणार नाही..

यावेळी मुंग्यांना सुद्धा घुसता येणार नाही, एवढे करोडो ने मराठे मुंबईत येणार

#मनोज_जरांगे #मराठा_आरक्षण ाठा_लाख_मराठा #मुंबई_चलो #मराठा_आंदोलन

22/08/2025

🚴‍♂️ अहिल्यानगर पोलीस दलातर्फे 'फिट इंडिया' अंतर्गत सायक्लोथॉन! 🚴‍♀️

⏰ २४ ऑगस्ट रोजी सकाळी ६.३० वाजता पोलीस अधीक्षक कार्यालय, DSP चौक येथून १५ कि.मी. सायक्लोथॉन आयोजित करण्यात आले असून यात सहभागी होण्याचे आवाहन आयपीएस कृष्ण प्रकाश आणि पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी केले आहे.

✅ तुमची सायकल, हेल्मेट आणि आवश्यक साहित्यासह वेळेवर पोहोचा.

🏅 सर्व सहभागींना मिळणार सहभाग प्रमाणपत्र.

अहिल्यानगरमध्ये खळबळ: "गांजा प्रकरण... लाचखोरी... एक वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि एका बड्या नेत्याला अटक!  👉 बातमीची लिंक कम...
22/08/2025

अहिल्यानगरमध्ये खळबळ: "गांजा प्रकरण... लाचखोरी... एक वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि एका बड्या नेत्याला अटक!

👉 बातमीची लिंक कमेंटमध्ये 🔗

#अहिल्यानगरखळबळ #लाचखोर #लाच #पोलीस #राजकीय #भ्रष्टाचार

21/08/2025

🌾🙏🐂
तुझ्या अपार कष्टाने बहरते सारी भुई,
एका दिवसाच्या पूजेने होऊ कसा उतराई...

सर्व शेतकरी बांधवांना बैलपोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा!

🌾🐂💐✨

#बैलपोळा #शेतकऱ्यांचा_सण #मातीचा_सुगंध #शेतकरी_जयजयकार

🔥🚔 मुंबई पोलीस – शान महाराष्ट्राची! 🇮🇳पावसाच्या पाण्यात शाळेची बस अडकली… घाबरलेल्या छोट्या लेकरांना सुरक्षित बाहेर काढत ...
18/08/2025

🔥🚔 मुंबई पोलीस – शान महाराष्ट्राची! 🇮🇳

पावसाच्या पाण्यात शाळेची बस अडकली… घाबरलेल्या छोट्या लेकरांना सुरक्षित बाहेर काढत माता-पित्याप्रमाणे काळजी घेणारे आपले पोलीस! 🙏❤️

सलाम ! 👮‍♂️💙

#मुंबईपोलिस #शानमहाराष्ट्राची

🔥 डीवायएसपीच्या “फिल्मी स्टाईल लाथेने” महाराष्ट्र संतापला! 🔥👊 लाथ मारत असलेला अधिकाऱ्याचा व्हिडिओ पाहून नेटिझन्स संतापले...
16/08/2025

🔥 डीवायएसपीच्या “फिल्मी स्टाईल लाथेने” महाराष्ट्र संतापला! 🔥

👊 लाथ मारत असलेला अधिकाऱ्याचा व्हिडिओ पाहून नेटिझन्स संतापले… कठोर कारवाईची मागणी!

🗣️ बच्चुभाऊ कडू कडाडले — “अशा डीवायएसपीच्या पार्श्वभागावर लाथ घालायला हवी!”

😶 पण पालकमंत्री पंकजा मुंडे मात्र गप्प!! जनता विचारतेय — “हे मौन म्हणजे समर्थन का?”

#डीवायएसपीगुंडागिरी ❌ #जनतेचाआक्रोश 🔥
#कठोरकारवाईहवी ✊ #जंगलराजथांबवा

16/08/2025

शेतकऱ्याला लाथ मारणाऱ्या DYSP च्या ढुंगणावर लाथ मारायला पाहिजे. गृहमंत्री फडणवीसांच्या संवेदना मेलेत का? लहान मुलीच्या समोर उपोषणकर्त्या बापाला लाथ मारताना यांना काहीच कसं वाटत नाही?

Address

Navi Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when Police News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Police News:

Share