Young Timez

Young Timez Young Timez is the Broadcasting and Magazine Publication about Youth Generation in Various Field Like Politics Entertainment Sport Social Business & Corp.

एक रूपया पगार घेऊन छत्तीस वर्षे पोलीस खात्यात काम करणारा सच्चा राष्ट्रभक्त/ देशभक्त मा. जावेद अहमद                     ड...
09/07/2025

एक रूपया पगार घेऊन छत्तीस वर्षे पोलीस खात्यात काम करणारा सच्चा राष्ट्रभक्त/ देशभक्त मा. जावेद अहमद

डॉ.अब्दुल कलाम यांच्या नंतर ज्यांनी अंत:करणात स्थान मिळवळे असे अधिकारी म्हणजे मा. जावेद अहमद. जावेदसाहेब १९८० च्या बॅच चे IPS अधिकारी. केवळ देशसेवा करायची म्हणून नोकरी करणारे. अहमदसाहेब मूळचे उत्तर प्रदेशातील नबाब घराण्यातील असून त्यांच्या घराण्यातील कोणी नोकरी करत नाहीत. आजही सर्वजन राजेशाही आयुष्य जगत आहेत. अब्जावधीच्या संपत्तीचे ते मालक आहेत. अपवाद वडीलांचा कारण वडीलही (काझी मुख्तार अहमद) सेवानिवृत्त IAS अधिकारी होते.

१९८० मध्ये IPS होऊन नोकरीत हजर झाल्यानंतर आपण फक्त एक रूपया मासिक पगार घेऊन उर्वरित पगाराची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करायला सुरवात केली. ३६ वर्षे नोकरीतून सेवानिवृत्त होईपर्यंत हे व्रत पाळले. मा जावेदसाहेब यांनी सेवेत असताना खाजगी कामासाठी सरकारी गाडी कधीही वापरली नाही. खाजगी गाडी वापरत.

मा जावेदसाहेब यांचा गणवेश जाड्याभरड्या खाकीचा असे. टेरिकॉटचा खाकी गणवेश त्यांनी कधीच परिधान केला नाही. साधेपणा हा सरांचा स्थायीभाव होता. म.गांधी यांच्या विचारधारेचा त्यांच्यावर प्रचंड पगडा होता. नवी मुंबईत पोलीस आयुक्त असताना सरांनी स्वत:चा मोबाईल सार्वजनिक केला होता. मोबाईलवर कोणीही बोलू शकत असे. समक्ष असणाऱ्यांचे कोणी ऐकून घेत नाहीत ही सार्वत्रिक परिस्थिती असताना सरांचे कौतुक वाटते. माणूसकीचा गहिवर सरांच्याकडे असल्यानेच हे शक्य झाले असावे.
.
नवी मुंबई येथे असताना महिलांसाठी हेल्पलाईन सुरू केली. महिलांसाठीच्या हेल्पलाईनचे जनक म्हणून मा.जावेदसाहेब यांना ओळखलं जाते.
दिल्ली येथील सेंट स्टीफन्स कॉलेजातून सरांनी पदवी घेतली होती. सर डिसेंबर, २०१५ ला सेवानिवृत्त झाल्याबरोबर मा प्रधानमंत्री यांनी त्याची सौदी अरेबियाचे राजदूत म्हणून नियुक्ती केली. पोलीस खात्यातून निवृत्ती नंतर राजदूत होण्याचा बहुमान मा रिबेरोसरांचे नंतर मिळविणारे केवळ दुसरेच मा. जावेदसाहेब आहेत. पगार भरपूर असूनही भ्रष्टाचारी आपण बघतो. समाजाचं त्यांना काही देणं-घेणं नसतं. वेदना, व्याकुळता, करूणा पाहून त्यांच मन कधी व्याकूळ होत नाही. आपल्याचं मस्तीत /धुंदीत ते वावरत असतात. लाज, लज्जा काही नसते. केवळ स्टेजवर राष्ट्रप्रेमाच्या गप्पा झोडून तत्त्वज्ञान ओकत असतात. जनाची नाही तरी मनाचीही लाज वाटत नाही. अशा वेळी मा.जावेदसाहेब यांच्यासारखा माणूस आपला वाटायला लागतो.

अजिंठा एक्सप्रेसच्या तीन टीसीची भेट        जे तुमच्या वाईट काळात सोबत होते, त्यांना तुमच्या चांगल्या काळात विसरू नये असं...
09/07/2025

अजिंठा एक्सप्रेसच्या तीन टीसीची भेट

जे तुमच्या वाईट काळात सोबत होते, त्यांना तुमच्या चांगल्या काळात विसरू नये असं म्हणतात. २००२ सालापासून मी, भगवान मोरे आणि मोहम्मद नईम रेल्वेत तिकीट कलेक्टर म्हणून कामाला होतो, तिघेही सोबतच अजिंठा एक्सप्रेसमध्ये ड्युटीला असायचो. जवळपास ७ वर्ष आम्ही तिघांनी सोबत ड्युटी केली, आम्हाला सगळे अजिंठा एक्सप्रेसचे अमर, अकबर, अँथनी म्हणायचे. तिघांनी सोबत खूप चांगला वेळ घालवला. मी तेव्हा युपीएससीची तयारी करायचो,ज्यात हे दोघं मला मदत करायचे. म्हणजे मला दिलेलं टार्गेट पूर्ण करण्यासाठी हेच विना तिकीट प्रवास करणाऱ्यांना माझ्याकडं घेऊन यायचे जेणेकरून माझं टार्गेट पूर्ण व्हावं, माझी झोप व्हावी म्हणून माझ्यावरची जबाबदारी दोघं वाटून घ्यायचे. त्यांच्या या मदतीमुळे माझा अभ्यास आणि नोकरी दोन्ही मला शक्य झालं, अजिंठा एक्सप्रेसमध्ये टीसी म्हणून फिरणारे आम्ही तिघं आज पुन्हा तिथंच सोबत आलोय. एक जण छत्रपतीसंभाजीनगरला सिटीआय आहे, दुसरा नांदेडला आणि तिसरा मी छत्रपती संभाजीनगर महापालिकेत आयुक्त म्हणून काम करतोय. अजिंठा एक्सप्रेस अजूनही याच स्टेशनच्या मधून प्रवास करतेय, इतक्या वर्षांनी जुन्या मित्रांना भेटून खूप चांगलं वाटलं. त्यांच्या सोबत केलेला रेल्वेला प्रवास आणि आताचं आयुष्य हे सगळे क्षण एकामागोमाग एक डोळ्यांसमोर उभे राहिले, अनेक अविस्मरणीय आठवणी दिल्याबद्दल दोन्ही मित्रांचे आभार.

Credit Source G Sreekant Sir Facebook Wall






🖤 Sabih Khan – The Man Behind Apple’s Global Operations From   to Cupertino – Sabih Khan, an Indian-origin visionary, no...
09/07/2025

🖤 Sabih Khan – The Man Behind Apple’s Global Operations
From to Cupertino – Sabih Khan, an Indian-origin visionary, now serves as the Chief Operating Officer (COO) of Apple Inc., one of the world’s most valuable companies.

A true master of ex*****on, Sabih oversees: 🔹 Apple’s global supply chain
🔹 Manufacturing & product quality
🔹 Ethical sourcing & sustainability

✨ Known for his discipline, leadership & integrity, he has been a core part of Apple’s success story for over 25 years.

🇮🇳 An inspiration to millions of Indians worldwide. Proof that roots may be humble—but the sky is the limit. 🌏🚀






06/07/2025


  passed away after reportedly suffering from  a cardiac arrest. Her husband Parag Tyagi looked absolutely heartbroken a...
28/06/2025

passed away after reportedly suffering from a cardiac arrest. Her husband Parag Tyagi looked absolutely heartbroken and devastated as he exited the hospital premises. Our condolences are with the family of the deceased.




अगर मैं आज 20 बरस का होता, तो कुछ कहने से पहले यह नहीं देखता कि मेरे शब्दों में परफ़ेक्शन है या नहीं।मैंने जब अपनी यात्र...
26/06/2025

अगर मैं आज 20 बरस का होता, तो कुछ कहने से पहले यह नहीं देखता कि मेरे शब्दों में परफ़ेक्शन है या नहीं।

मैंने जब अपनी यात्रा शुरू की थी, तब मेरे पास थोड़े-से पैसे थे, बड़े-से सपने थे और फ़िल्मों से सीखी कुछ अंग्रेज़ी की लाइन्स थीं। 😊

वो अंग्रेज़ी आज भी याद है … फिल्म ‘अमर अकबर एंथनी’ से थी -
"माय नेम इज़ एंथनी गोंसाल्विस। यू सी द होल कंट्री ऑफ द सिस्टम इज़ juxtapositioned…"

इसका कोई मतलब नहीं था। फिर भी मैं हँस पड़ा था … क्योंकि यहाँ आत्मविश्वास शब्दों से कहीं ज़्यादा ज़ोर से बोलता नज़र आया था।

मैं अंग्रेज़ी कभी पूरी तरह नहीं सीख पाया — लेकिन इस कमी की वजह से मैं कभी कहीं एंटर करने से, कोई प्रेज़ेंटेशन देने से नहीं हिचकिचाया। किसी डील को पक्का करने से नहीं रुका।

यह सच है कि भारत में इंग्लिश को एक वीआईपी पास की तरह माना जाता है। मगर, हमारी सभी मातृभाषाएँ भी बेहद सुंदर और गर्व करने लायक हैं।

मैंने अपनी ज़िंदगी में कई कमाल के लोगों से मुलाक़ात की है। खदानों में काम करने वाले मज़दूर, फैक्ट्री वर्कर्स, ग्रामीण इलाक़ों की महिलाएँ…
ये लोग केवल अपनी मातृभाषा ही समझते-बोलते हैं, फिर भी अपनी कहानियों से आपके दिल को छू लेते हैं।

इस तरह मैंने यह सीखा है कि आप सपना देख सकते हैं, कुछ क्रिएट कर सकते हैं और इस दुनिया में सफल हो सकते हैं, भले आपका एक्सेंट सही न हो, आपके पास महँगी टेक्नॉलॉजी न हो, या ऊँची डिग्री न हो।

दुनिया परफ़ेक्ट ग्रामर से कभी नहीं चलती। दुनिया तब चलती है — जब आप कुछ कर दिखाते हैं।

आपकी ओरिजिनल स्टोरी की अपनी ताक़त होती है — वह किसी अनुवाद की मोहताज नहीं।

COPY Facebook Post

23/06/2025






HAPPY INTERNATIONAL DAY
21/06/2025

HAPPY INTERNATIONAL DAY






🎉 Happy Birthday 🎉To the Young and Dynamic G. Sreekant, IASMunicipal Commissioner, Chhatrapati Sambhaji NagarWishing you...
21/06/2025

🎉 Happy Birthday 🎉
To the Young and Dynamic G. Sreekant, IAS
Municipal Commissioner, Chhatrapati Sambhaji Nagar

Wishing you continued success, good health, and the strength to keep serving the people with dedication and vision. Your leadership inspires the youth and sets a strong example for public service.

Warm regards,
Team Timez Young













नेता प्रतिपक्ष लोकसभा श्री राहुल गांधी जी को जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं।आप एक जेंटलमैन, युवा और डायनामिक नेता हैं, जि...
19/06/2025

नेता प्रतिपक्ष लोकसभा श्री राहुल गांधी जी को जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं।
आप एक जेंटलमैन, युवा और डायनामिक नेता हैं, जिनकी सोच देश के हर नागरिक खासकर युवाओं को प्रेरित करती है।

ईश्वर आपको उत्तम स्वास्थ्य, लंबी उम्र और निरंतर सफलता प्रदान करें।
आपका जीवन सदैव जनसेवा और सत्य की राह पर अग्रसर रहे।
जनता का विश्वास और प्यार यूँ ही बना रहे।

💐 जन्मदिन की ढेर सारी शुभकामनाएं राहुल जी! 🇮🇳
Rahul Gandhi
Indian National Congress






Happy Fathers Day
15/06/2025

Happy Fathers Day





 : AIR INDIA FLIGHT   CRASHES IN AHMEDABAD SHORTLY AFTER TAKEOFFFollowing reports of a crash involving Air India flight ...
12/06/2025

: AIR INDIA FLIGHT CRASHES IN AHMEDABAD SHORTLY AFTER TAKEOFF
Following reports of a crash involving Air India flight from Ahmedabad to London Gatwick. The Boeing 787-8 Dreamliner (reg: VT-ANB) lost signal at 08:08:51 UTC, just seconds after takeoff.

According to the State Police Control Room, the aircraft was carrying 242 people, including 12 crew. Emergency teams are rushing to the crash site near IGB Ground in Ahmedabad.

The Ministry of Civil Aviation () has confirmed the incident.

Prayers for all passengers and crew onboard. 🙏

Address

Navi Mumbai
400001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Young Timez posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share