राजकारण

राजकारण Rajkaran
राजकारण

15/10/2025

अहिल्यानगरमध्ये हिंदूंच्या दुकानासमोर लावले भगवे झेंडे

15/10/2025

कालचा शेवटचा गडचिरोली जिल्हा आज महाराष्ट्राचा पहिला जिल्हा बनतोय

एक राजदंड नायक
14/10/2025

एक राजदंड नायक

मतदारयाद्यांमध्ये घोळ, यादी दुरुस्त होईपर्यंत निवडणूक घेऊ नका; वाचा राजसाहेब ठाकरेंचे अधिकाऱ्यांना घाम फोडणारे प्रश्न.रा...
14/10/2025

मतदारयाद्यांमध्ये घोळ, यादी दुरुस्त होईपर्यंत निवडणूक घेऊ नका; वाचा राजसाहेब ठाकरेंचे अधिकाऱ्यांना घाम फोडणारे प्रश्न.
राज ठाकरेंनी कोणते मुद्दे उपस्थित केले?
1. अद्याप निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत मग मतदार नोंदणी बंद का? ज्यांनी १८ वर्षे पूर्ण केली आहेत, त्यांनी मतदान करायचं नाही का?
2. अनेक जिल्ह्यात दोन दोन ठिकाणी मतदारांची नावे आहेत, त्याचं काय करायचं
3. मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ आहे मग, निवडणुकीला कसे सामोरे जाता?
4. काही ठिकाणी वडिलांपेक्षा मुलाचं वय जास्त, असे घोळ कधी मिटवणार?
5. मतदार याद्या सक्षम नाहीत मग त्यात दुरुस्त्या करणार का, दुरुस्ती करणार असाल तर ती प्रक्रिया कशी असेल?
6. मतदार याद्यांचा तपशील संकेतस्थळावर कधीपर्यंत उपलब्ध कराल?
7. 31 जानेवारी पर्यंत निवडणूक घेण्याचे आपल्याला आदेश आहे. आपण आम्हाला उत्तर द्या की तुम्ही निवडणुकीसाठी सज्ज आहात का ?

13/10/2025

लाडकी बहीण, शिवभोजन थाळीसारख्या योजना बंद होणार नाहीत- उदय सामंत

13/10/2025

पवार साहेब जे बोलतात त्याच्या उलटं आपण समजायचं का?

वाचून खूप हसलो 😂😂😂😂😂😂
13/10/2025

वाचून खूप हसलो 😂😂😂😂😂😂

मी आणि शिंदेसाहेब आलटून पालटून असतो - देवाभाऊ
12/10/2025

मी आणि शिंदेसाहेब आलटून पालटून असतो - देवाभाऊ

गेल्या 70-75 वर्षाचा हिशोब काढला तर इंग्रजांपेक्षा आपल्या राजकारण्यांनीच देशाला जास्त लुटलं आहे. - सयाजी शिंदे अभिनेता  ...
12/10/2025

गेल्या 70-75 वर्षाचा हिशोब काढला तर इंग्रजांपेक्षा आपल्या राजकारण्यांनीच देशाला जास्त लुटलं आहे. - सयाजी शिंदे अभिनेता

शहाजीबापूंचा गेम भाजपनेच केला?, शहाजीबापूंच्या पराभवात भाजप नेत्यांचा हात?
12/10/2025

शहाजीबापूंचा गेम भाजपनेच केला?, शहाजीबापूंच्या पराभवात भाजप नेत्यांचा हात?

'हिंदू धर्माच्या कामासाठी एक आमदार पुढे येतोय ही साधी सोपी गोष्ट नाही' -  गोपीचंद पडळकर
12/10/2025

'हिंदू धर्माच्या कामासाठी एक आमदार पुढे येतोय ही साधी सोपी गोष्ट नाही' - गोपीचंद पडळकर

12/10/2025

'आम्हां पुढाऱ्यांना सर्व लोक शिव्या घालतात, ज्याला शिव्या ऐकता येतात, त्यानेच आमदार व्हावं' -
मंत्री गुलाबराव पाटील

Address

Mumbai
Navi Mumbai
400614

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when राजकारण posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to राजकारण:

Share