The Varhad

The Varhad निर्भीड व निष्पक्ष पत्रकारिता

16/09/2025

अमरावतीच्या बेलोरा गावात 18 तारखेला शेतकरी-शेतमजूर महिला सभेचे आयोजन, प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच आयोजन

16/09/2025

जिल्ह्यातील अहेरी लगतच्या नागेपल्ली येथे आज धक्कादायक प्रकार घडला. अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या नागरिकांवर स्मशानभूमीत अतिक्रमण केलेल्या नागरिकांनी धावून गेल्याने दोन गटात तुफान राडा

14/09/2025

वर्ध्यात पुन्हा पावसाची जोरदार बॅटिंग, भारसवाड्यात ताडपत्री धरून उरकले अंत्यसंस्कार

14/09/2025

कचऱ्या रस्त्यावर टाकल्यामुळे नागरिक त्रस्त, रहाटगाव रिंग रोड वर नागरिकांचे रास्ता रोको आंदोलन

विदर्भाचे सुपुत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पूरग्रस्ताच्या बांधावर कधी जाणार
13/09/2025

विदर्भाचे सुपुत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पूरग्रस्ताच्या बांधावर कधी जाणार

13/09/2025

गणपती विसर्जन असला धिंगाणा

11/09/2025

हा अतिरेक आहे जेव्हा कुठलही सरकार जेव्हा अतिरेक करतं जनसामान्यांच्या भावना समजून घेत नाही तेव्हा ही परिस्थिती होती

10/09/2025

समृद्धी महामार्गावर खिळे कुणी ठोकले

10/09/2025

अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यातील पूर्णा मध्यम प्रकल्पांतर्गत विश्रोळी प्रकल्पाच्या नियंत्रण कक्षा जवळ बिबट्याचा वावर..

अमरावतीच्या SRP कॅम्प मध्ये डंपिंग ग्राउंड….
04/09/2025

अमरावतीच्या SRP कॅम्प मध्ये डंपिंग ग्राउंड….

बच्चु कडू यांचं ट्वीट
03/09/2025

बच्चु कडू यांचं ट्वीट

02/09/2025

अमरावती शहरात मुसळधार पाऊस

Address

Navi Mumbai
410210

Alerts

Be the first to know and let us send you an email when The Varhad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

द वऱ्हाड

प्रसारमाध्यमे आता काही मुठभर भांडवलदारांच्या हातामध्ये एकवटली आहेत. ज्या संस्था उदयोगपत्यांच्या नियंत्रणाखालीगेल्यात तिथे पत्रकारांचे अधिकार, स्वातंत्र्य, हिरावून घेण्यात आले आहेत. किंवा ती प्रक्रिया हळूहळू सुरु झालीये. संपादकीय विभागावार आता मार्केटिंग विभागाच प्रभुत्व ठळकपणे जाणवत आहे.

ज्यावेळी बातम्यासंदर्भातील निर्णय भांडवलदार घेतात, पावरफुल वर्गाच्या सोयीच्या, हिताच्या बातम्या देण्यास सुरुवात होते. त्यावेळी आर्थिक दृष्ट्या मागास, दलित, पीडित, आदिवासी, शेतकरी, शोषित, लोंकाना न्याय देण्याची प्रक्रिया थांबते, मिडियात या वर्गाला कुठलच स्थान उरत नाही. सध्या आपल्या प्रसारमाध्यमांची परिस्थिती अशीच काहीशी झाली आहे. प्रसारमाध्यमांचा फोकस आता सामान्य माणसावरून घसरून सत्ताधारी, उद्योगपती, शोषक आणि आहेरे वर्गावर येवून ठेपला आहे.

अन्यायाला वाचा फोडणाऱ्या, भ्रष्ट्राचाराविरोधात कठोर भूमिका घेणाऱ्या बातम्या आता गायब झाल्या आहेत. बातम्यांमध्ये राजकीय हस्तक्षेप वाढलाय. त्यामुळे वास्तव दाखवनाऱ्या पत्रकारांची आता कोंडी झाली आहे. मुंबई, दिल्ली इथल्या एसी ऑफीस मध्ये बसलेले आणि मुबई, पुणे, नाशिक या शहरापलीकडे महाराष्ट्राची ओळख नसणारे पत्रकार आता तळा गळातील, ग्रामीण भागातील बातम्याचा दररोज खून करताहेत. त्यामुळे फसवी कर्जमाफी, शेतकरी आत्महत्या, औषधी फवारणीत बळी जाणारे शेतकरी, विदर्भाचा अनुशेष हे महत्वाचे प्रश्न आता माध्यमात प्राईम टाईमसाठी वांझोटी चर्चा करण्यापुरते उरलेत. मीडियाचा फोकस आता पूर्णपणे शहरी झाला असून ग्रामीण भागासाठी तिथे स्पेस उरलेला नाही.