
30/07/2025
ज्येष्ठ शिक्षकाचा अनोखा सन्मान
आपल्या देशात असलेल्या सुमारे ३०० सार्वजनिक उद्योगांपैकी काही ठिकाणी होतकरु विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन गौरविले जाते. शिक्षण - प्रशिक्षण - नोकरी अशी योजना सतत २२ वर्ष यशस्वीरित्या सांभाळणारी राष्ट्रीय केमिकल्स एण्ड फर्टिलायझर्स लि. ही देशातील एकमेव केंद्रीय सार्वजनिक खत उद्योग कंपनी आहे. तिचे मुंबई (चेंबूर) व रायगड जिल्ह्यातील थळ येथे असे दोन कारखाने आहेत. श्री.बलबीर अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली चेंबूर आणि थळ येथील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी कंपनीच्या प्रांगणात १९७८ साली सुरू झालेले हे वसतीगृह सुमारे वीस-बावीस वर्षे अविरत सुरू राहिले.
BalbirAdhikari
Rajendra Gopinath Gharat मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळ , नवी मुंबई Aaple Nave Shahar
आपल्या देशात असलेल्या सुमारे ३०० सार्वजनिक उद्योगांपैकी काही ठिकाणी होतकरु विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन .....