NM Mirror Live

NM Mirror Live Fearless platform of political and social news in Navi Mumbai

02/05/2025

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत युवा सेना नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अनिकेत म्हात्रे यांच्यातर्फे गर्जतो महाराष्ट्र गुंजतो महाराष्ट्र या विशेष कार्यक्रमाचे आयोजन.
Aniket Mhatre

22/02/2025

नवी मुंबईत संत श्री सेवालाल महाराज यांची जयंती यंदा भव्य स्वरूपात होणार साजरी.

01/02/2025

शेकडो शिवसैनिकांच्या उपस्थितीत नेरूळ पूर्व येथील शिवसेना शाखेत साजरा झाला विजय नाहटा यांचा वाढदिवस, शिवसैनिकांना दिला महापालिकेवर भगवा फडकविण्याचा आदेश.
Vijay Nahata

30/09/2024

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते दिपक आबा साळुंखे पाटिल यांच्या समर्थनार्थ मुंबई स्थित सांगोला वासियांचा मेळावा, विद्यमान आमदार शहाजी बापू पाटील यांचा पत्ता कट होण्याची शक्यता.

30/09/2024

नवी मुंबईत नेमकं कोण येतोय, शेकडो बॅनर ठरतायत चर्चेचा विषय.

20/08/2024

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने वरून भाजपा आमदार मंदा म्हात्रे यांची आमदार गणेश नाईकांवर जहरी टीका, मुख्यमंत्र्यांना श्रेय मिळू नये म्हणून काही नेत्यांनी महिलांचे फॉर्म भरले नसल्याचा गंभीर आरोप.

20/08/2024

आयकिया कंपनी विरोधात कामगारांचा एल्गार, आर.पी.आय चे ठाणे जिल्हाध्यक्ष युवा नेते यशपाल ओहोळ यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन यशस्वी.

19/07/2024

भाजपाचे समाजसेवक पांडुरंग आमले यांच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त सानपाडा विभागात भव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन.

19/07/2024

श्री विठ्ठल रखुमाई सेवाभावी संस्था आणि विजय नाहटा फाउंडेशनच्या माध्यमातून नेरुळ मध्ये विठ्ठल दर्शन सोहळ्याचे आयोजन.

19/07/2024

आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे नेरूळ मध्ये हजारो भाविकांना खिचडी आणि फळ वाटप

19/07/2024

भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांचे टीकाकारांना सडेतोड उत्तर, विरोधकांच्या सर्व मुद्द्यांचा घेतला समाचार.

07/07/2024

आमदार मंदा म्हात्रे यांच्या जनसंपर्क कार्यालयावरून शिवसेना उबाठा जिल्हाध्यक्ष विठ्ठल मोरे यांची टीका.

Address

Navi Mumbai

Telephone

+917977752602

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when NM Mirror Live posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to NM Mirror Live:

Share