Samvad Setu Media

Samvad Setu Media Latest News, Podcasts, Entertainment, Essentials,
New Information & Much More Now On One Platform...

नवरात्रीच्या नऊ रंगांची यादी तुमच्यासाठी खास. दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रत्येक दिवसाचा एक खास रंग आहे.  Share करा तुमच्या ...
15/09/2025

नवरात्रीच्या नऊ रंगांची यादी तुमच्यासाठी खास. दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रत्येक दिवसाचा एक खास रंग आहे.

Share करा तुमच्या मित्र-मैत्रिणींना....

Navratri colour 2025

08/09/2025

मुलीला थंडीपासून वाचवण्यासाठी या डॉनने जाळले १४ कोटी
प्रत्येक मुलीसाठी तिचे वडील हे 'हिरो'च असतात. मग ती व्यक्ती सामान्य असो किंवा जगप्रसिद्ध गुन्हेगार. इतिहासातला सर्वांत श्रीमंत गुन्हेगार म्हणून प्रसिद्ध असलेला पाब्लो एस्कोबार हा या गोष्टीचं एक उदाहरण आहे. मुलीला थंडी वाजत असल्याने १४ कोटी रुपये जाळले.

विसर्जनाचे नियम पाळूया, गणरायाला हसत निरोप देऊया
05/09/2025

विसर्जनाचे नियम पाळूया, गणरायाला हसत निरोप देऊया

30/08/2025

chinchpoklicha chintamani story | history | documentary | चिंचपोकळीच्या चिंतामणी ची गोष्ट

गणेशभक्तांच्या मनात 'सर्वप्रथम दर्शन चिंचपोकळीच्या चिंतामणीचं!' गणेशभक्तांच्या श्रद्धेचा आणि भक्तीचा केंद्रबिंदू असलेला हा गणपती मुंबईतील पहिल्या मानाच्या गणपतींपैकी एक. पण या चिंचपोकळीच्या चिंतामणीचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का? यासाठी संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा.


youtube link :
https://youtu.be/z0jJ61OH6NI

तुमच्या घरी कोणता मोदक बनतो? उकडीचा की तळणीचा? कमेंटमध्ये नक्की कळवा Tag करा मोदक lovers ना....
29/08/2025

तुमच्या घरी कोणता मोदक बनतो? उकडीचा की तळणीचा?
कमेंटमध्ये नक्की कळवा

Tag करा मोदक lovers ना....

28/08/2025

जुने वृत्तपत्र वापरून बनलेली Eco Friendly गणपती मूर्ती.

नवी मुंबईतील नेरुळ येथे काही कलाकार जुन्या वृत्तपत्रांपासून गणपती बाप्पाची आगळीवेगळी मूर्ती तयार करतात. 🙏
पर्यावरणपूरक आणि इको-फ्रेंडली संदेश देणारी ही कल्पना खरंच प्रेरणादायी आहे. 🌍💚
“Reduce, Reuse, Recycle” याचा खरा अर्थ या मूर्तीमधून दिसून येतो.

28/08/2025

Ganesh Chaturthi: पुणे येथील मानाचे गणपती कोणते? त्यांचा इतिहास काय? Pune Biggest Ganpati

पुण्यातला गणेशोत्सव म्हटला की आठवतात ते मानाचे पाच गणपती. गणपती बसण्यापासून ते विसर्जनापर्यंत याच पाच मानाच्या गणपतींना अग्रस्थान असतं. अशा वेळी प्रश्न पडतो कि हे गणपती ठरवले कोणी आणि ही प्रथा कशी सुरु झाली? या सगळ्याबद्दल जाणून घेऊया.

#मानाचेगणपती

बाप्पासमोर आरती म्हणताना या चुका टाळा!अजूनही वेळ गेलेली नाही....Tag करा तुमच्या चुकीची आरती म्हणणाऱ्या मित्र/मैत्रिणींना...
26/08/2025

बाप्पासमोर आरती म्हणताना या चुका टाळा!
अजूनही वेळ गेलेली नाही....

Tag करा तुमच्या चुकीची आरती म्हणणाऱ्या मित्र/मैत्रिणींना..

26/08/2025

मौलानाच्या आरतीशिवाय या 'खुनी' गणपती बाप्पाचं विसर्जन होत नाही | Dhule Khuni Ganpati Mandir
खुनी गणपती' काय नाव ऐकून आश्चर्य वाटलं ना? आहे हा आहे धुळ्यातला मानाचा गणपती. धुळ्यातील खुनी गणपतीची विसर्जन मिरवणूक जेव्हा खुनी मशिदीजवळ येते, तेव्हा हा ऐतिहासिक क्षण पाहण्यासाठी सगळे धुळेकर खुनी मशि‍दीजवळ गर्दी करतात. आता नेमका काय आहे या गणपतीचा इतिहास, जाणून घ्यायचा असेल तर व्हिडिओ संपूर्ण बघा.


youtube Link
https://youtu.be/DpLgoKcPpAw

२३ ऑगस्ट - आपल्या लाडक्या वडापावच्या बड्डे निमित्ताने, सर्वांना जागतिक वडापाव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!मुंबईचा अभिमान -...
23/08/2025

२३ ऑगस्ट - आपल्या लाडक्या वडापावच्या बड्डे निमित्ताने, सर्वांना जागतिक वडापाव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
मुंबईचा अभिमान - जगाचा आयकॉन- वडापाव!

Address

Navi Mumbai

Opening Hours

Monday 10am - 8pm
Tuesday 10am - 8pm
Wednesday 10am - 8pm
Thursday 10am - 8pm
Friday 10am - 8pm
Saturday 10am - 8pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Samvad Setu Media posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Samvad Setu Media:

Share