Todays World

Todays World जगभरातील चालू घडामोडींचा सर्वांगीण आढावा आणि अचूक बातमी

टानझनियामधील दुर्मिळ रत्न. टानझनिया सरकारने या कामगाराला या रत्नाची किंमत म्हणून २५ कोटी ३६ लाख रूपये दिले
06/08/2020

टानझनियामधील दुर्मिळ रत्न. टानझनिया सरकारने या कामगाराला या रत्नाची किंमत म्हणून २५ कोटी ३६ लाख रूपये दिले

आपल्या आयुष्यात कधी नशीब पालटेल सांगू शकत नाही. अशीच एक घटना टानझनिया मध्ये घडली आहे. Saniniu Laizer असं त्

न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध टाईम्स स्क्वेअरमदील बिल बोर्ड्स आणि स्क्रीन्सवर भगवान रामाचे फोटो आणि राममंदिराचे थ्रीडी फोटो झळक...
06/08/2020

न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध टाईम्स स्क्वेअरमदील बिल बोर्ड्स आणि स्क्रीन्सवर भगवान रामाचे फोटो आणि राममंदिराचे थ्रीडी फोटो झळकले!

बघा मुंबई पुन्हा जलमय झाली .. मुंबईमध्ये काळ तुफान वाऱ्यासह मुसलदार पाऊस पडला. सगळ्या मुंबईमध्ये  वादळ सदृश्य परस्थिती न...
06/08/2020

बघा मुंबई पुन्हा जलमय झाली ..
मुंबईमध्ये काळ तुफान वाऱ्यासह मुसलदार पाऊस पडला. सगळ्या मुंबईमध्ये वादळ सदृश्य परस्थिती निर्माण झाली.

मुंबईमध्ये काळ तुफान वाऱ्यासह मुसलदार पाऊस पडला. सगळ्या मुंबईमध्ये वादळ सदृश्य परस्थिती निर्माण झाली. मुंबईमधी.....

जगभरात कोरोना रुग्णांची संख्या १.८ कोटींच्या पार
05/08/2020

जगभरात कोरोना रुग्णांची संख्या १.८ कोटींच्या पार

जॉन्स हॉपकिन्स यूनिव्हर्सिटीने ही आकडेवारी जारी केली आहे.

Beirut Blast: 12 सेकंदात उद्धवस्त झालं शहर! लेबननच्या राजधानीत स्फोट,भयावह परिस्थती!
05/08/2020

Beirut Blast: 12 सेकंदात उद्धवस्त झालं शहर! लेबननच्या राजधानीत स्फोट,भयावह परिस्थती!

बेरुत शहरात स्फोट झाला आहे. यात दहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर हजारो लोक जखमी झाले आहेत. या स्फोटाम

05/08/2020

🌸👆भूमी पूजन मंडप , अयोध्या ...डोळ्याचे पारणे फिटवणारी सजावट ,खरच धन्य आहेत भारतीय। 🌸👆🌸

अयोध्येत राम मूर्ती बनविणारा हा 95 वर्षीय तरुण अवलिया....अयोध्येतील भगवान राम मंदिरात बसविण्यात येणारी रामाची उंच मूर्ती...
05/08/2020

अयोध्येत राम मूर्ती बनविणारा हा 95 वर्षीय तरुण अवलिया....अयोध्येतील भगवान राम मंदिरात बसविण्यात येणारी रामाची उंच मूर्ती साकारण्याचे काम आतापर्यंत 1500 पुतळे साकारणारे एक 'राम'च करणार आहेत. या अवलिया शिल्पकाराचे नाव आहे
राम सुतार...

95 वर्षीय राम सुतार हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मुक्त शिल्पकार आहेत. यांचा
जन्म इ. स. १९२५ मध्ये धुळे जिल्ह्यातील गोंदूर येथे झाला आहे. धुळे करांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे.

मुंबईच्या सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टस्मधून त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. ब्राँझ धातूपासून, दगडापासून आणि मार्बलपासून पुतळे घडविण्यात ते तज्ज्ञ आहेत. सध्या ते दिल्लीजवळ उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये स्थायिक झाले आहेत. नोएडात त्यांचा सेक्टर 63 येथे स्टुडिओ असून येथेच ते काही वर्षांपासून अनेक महत्त्वाच्या व्यक्तींचे पुतळे, मूर्ती साकारत आहेत.

अयोध्येतील रामाची मूर्ती ही जगात सर्वाधिक उंच असणार आहे. चीनमधील गौतम बुद्धांच्या पुतळ्यापेक्षाही (208 मीटर) रामाचा पुतळा उंच असणार आहे. 20 मीटर उंचीचे चक्र 50 मीटर उंचीच्या पायावर असणार आहे. पायाखाली साकारण्यात येणार्‍या डिजिटल संग्रहालयात भगवान विष्णूंचे विविध अवतार असणार आहेत.

राम सुतार यांनीच गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल यांचा स्टॅच्यू ऑफ युनिटी हा पुतळा साकारला आहे. त्याची उंची 182 मीटर इतकी आहे. याशिवाय मुंबईत बसविण्यात येणार्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 137.2 मीटर उंचीचा पुतळा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा 212 मीटर उंचीचा पुतळाही ते साकारत आहेत. तसेच, संसदेतील 16 पुतळ्यांपैकी जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांसह मौलाना आझाद यांचे पुतळेही त्यांनी साकारले आहेत. असे 50 हून अधिक पुतळे त्यांनी बनवले आहेत. संसदेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर बसविण्यात आलेला महात्मा गांधी यांचा ब्राँझपासून बनवलेला 16 फुटी पुतळा सुतार यांनी साकारलेला सर्वाधिक लोकप्रिय पुतळा आहे.

1950 मध्ये राम सुतार हे भारतीय पुरातत्त्व विभागासोबत काम करीत होते. तसेच अजंठा आणि वेरूळ येथील अनेक मूर्तींचा जीर्णोद्धार त्यांनी केला आहे. पद्मश्री, पद्मभूषण आणि टागोर अ‍ॅवॉर्डनेही सुतार यांना सन्मानित करण्यात आले आहे...

Ayodhya is all set for the ground-breaking ceremony of the controversial Ram temple on WednesdayOn August 5, Prime Minis...
04/08/2020

Ayodhya is all set for the ground-breaking ceremony of the controversial Ram temple on Wednesday

On August 5, Prime Minister Narendra Modi is expected to be in the northern Indian city of Ayodhya, where the foundation will be laid for the construction of Ram temple. Ahead of his arrival, the temple town is being decorated even as authorities are being cautious about the spread of COVID-19.

उद्या अयोध्या राम मंदिरचे भूमी पूजनउद्या सकाळी ६ ते दुपारी २ पर्यंत मुख्य भूमीपूजन कार्यक्रम होणार आहे. याचे लाइव्ह टेलि...
04/08/2020

उद्या अयोध्या राम मंदिरचे भूमी पूजन
उद्या सकाळी ६ ते दुपारी २ पर्यंत मुख्य भूमीपूजन कार्यक्रम होणार आहे. याचे लाइव्ह टेलिकास्ट होणार आहे तरी त्याच्या तुम्ही घर बसल्या आनंद घेऊ शकता. सविस्तर माहितीसाठी खाली क्लिक करा

अयोध्या : उत्तर प्रदेश अयोध्या मंदिरातील प्रमुख पुजारी व व ठराविक महत्चाच्या लोकांनी रामार्चना साठी सुरुवात केल....

इंग्लंड विरुद्ध पाकिस्तानः  ट्रूमॅन आणि स्टॅथमनंतर अँडरसन, ब्रॉड सर्वोत्तम का आहेत?
03/08/2020

इंग्लंड विरुद्ध पाकिस्तानः ट्रूमॅन आणि स्टॅथमनंतर अँडरसन, ब्रॉड सर्वोत्तम का आहेत?

इंग्लंड विरुद्ध पाकिस्तानः ट्रूमॅन आणि स्टॅथमनंतर अँडरसन, ब्रॉड सर्वोत्तम का आहेत?

ऑस्ट्रेलियमध्ये हंपबॅक व्हेलमुळे बाई जखमी. ऑस्ट्रेलियाच्या निंगलू रीफ येथील किनारपट्टीवर एक महिलेवर हम्पबॅक व्हेलने केले...
03/08/2020

ऑस्ट्रेलियमध्ये हंपबॅक व्हेलमुळे बाई जखमी.
ऑस्ट्रेलियाच्या निंगलू रीफ येथील किनारपट्टीवर एक महिलेवर हम्पबॅक व्हेलने केलेल्या हल्ल्यामुळे गंभीर जखमी झाली आहे. त्या महिलेला जबर दुखापत झाली आणि बऱ्याच जखमा तिला झाल्या आहेत. सदर महिला एका पर्यटकांच्या समूहाबरोबर होती. तिला फ्रॅक्चर रिब आणि अंतर्गत रक्तस्त्राव झाला आहे.

ऑस्ट्रेलियाच्या निंगलू रीफ येथील किनारपट्टीवर एक महिलेवर हम्पबॅक व्हेलने केलेल्या हल्ल्यामुळे गंभीर जखमी झाल.....

Address

Airoli
Navi Mumbai
400708

Alerts

Be the first to know and let us send you an email when Todays World posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share