Lokmat Mumbai Events

Lokmat Mumbai Events Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Lokmat Mumbai Events, Sion Panvel Highway, Sanpada, NAVI MUMBAI.

Lokmat’ is the largest read newspaper in Maharashtra with 2.18 cr readers (source: Total readership, IRS 2019,Q3) along with ‘Lokmat Samachar’ and ‘Lokmat Times’, the group has readership of 2.50 cr (source: Total readership, IRS 2019,Q3).

15/08/2025
🟩 MAHA MARATHON SEASON 9🎉 Independence Day Offer – 15th to 18th Aug Only! 🎉🏃‍♀️ Flat ₹499 – 3K & 5K | Flat ₹699 – 10K & ...
12/08/2025

🟩 MAHA MARATHON SEASON 9
🎉 Independence Day Offer – 15th to 18th Aug Only! 🎉

🏃‍♀️ Flat ₹499 – 3K & 5K | Flat ₹699 – 10K & 21K

📍 6 Cities Across Maharashtra: Kolhapur, Maha Mumbai, Chhatrapati Sambhajinagar, Nashik, Nagpur, Pune

🌐 Register Now: https://linktr.ee/MMSeason9

लोकमत सखी श्रावणसोहळा २०२५ 🌸सुगंध, पारंपरिकतेचा उत्सव आणि सृजनतेचा संगम!श्रावणात दरवळतो सणांचा सुगंध आणि भक्तीचा ठसा…चला...
24/07/2025

लोकमत सखी श्रावणसोहळा २०२५ 🌸
सुगंध, पारंपरिकतेचा उत्सव आणि सृजनतेचा संगम!

श्रावणात दरवळतो सणांचा सुगंध आणि भक्तीचा ठसा…
चला, एकत्र येऊन साजरा करू रंगतदार श्रावणसोहळा!

✨ आकर्षण:
🔸 मलबार गोल्ड अ‍ॅण्ड डायमंड्स श्रावण क्वीन स्पर्धा
🔸 स्टार प्रवाह - “आता होऊ दे धिंगाणा” स्पर्धा
🔸 फॉर्च्युन एडिबल ऑईल्स अ‍ॅण्ड फूड्स किचन क्वीन स्पर्धा
🔸 एव्हरेस्ट सुगरण सखी स्पर्धा
🔸 सुप्रसिद्ध शेफ सरिता पद्मन यांचा रेसिपी शो
🔸 मंगळागौरीचे खेळ • वन मिनिट गेम शो • लकी ड्रॉ • आकर्षक भेटवस्तू

🗓 रविवार, २७ जुलै २०२५
📍 सिडको ऑडिटोरियम, वाशी, नवी मुंबई
🕞 वेळ : दुपारी ३.३० वा.

🌟 स्टार प्रवाह वरील “थोडं तुझं थोडं माझं” मधील मानसी आणि अजय यांच्यासोबत खास भेट!

🌿 श्रावण आला रे आला! 🌸सणांची लज्जत, पारंपरिक स्पर्धा, धमाल गेम्स आणि भरघोस बक्षिसं... हे सगळं आणि बरंच काही घेऊन लोकमत श...
24/07/2025

🌿 श्रावण आला रे आला! 🌸

सणांची लज्जत, पारंपरिक स्पर्धा, धमाल गेम्स आणि भरघोस बक्षिसं... हे सगळं आणि बरंच काही घेऊन लोकमत श्रावणसोहळा 2025 तुमच्यासाठी येतोय!

🎁 आकर्षक बक्षिसं आणि खास सेलिब्रिटी भेटी!

📍 ठिकाण: हॉटेल टिप टॉप प्लाझा, ठाणे (प)
📅 दिनांक: 26 जुलै 2025 | 🕒 वेळ: दुपारी 3.30

🔥 सहभागी व्हा आणि श्रावणाची मजा लुटा!

---

#लोकमतश्रावणसोहळा #श्रावण2025 #साडीस्पर्धा

*🌟लोकमत सखी प्रस्तुत 🌟**💰अर्थज्ञान – Financial Literacy Program 💰*सखीनो,आर्थिक ज्ञान हेच खरे सामर्थ्य!आपल्या दैनंदिन आयु...
05/06/2025

*🌟लोकमत सखी प्रस्तुत 🌟*
*💰अर्थज्ञान – Financial Literacy Program 💰*

सखीनो,
आर्थिक ज्ञान हेच खरे सामर्थ्य!
आपल्या दैनंदिन आयुष्यात आर्थिक निर्णय अधिक सजगतेने घेण्यासाठी "अर्थज्ञान" या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

📅 दिनांक: 7 जून 2025
⏰ वेळ: सायं. 4.30 ते 7.00
🍽 नंतर स्वादिष्ट जेवण
📍स्थळ: Woodland Hotel, मुलुंड चेक नाका, ठाणे (प.)

✅ लोकमत सखी सदस्यांसाठी खास कार्यक्रम
✅ योग्य आर्थिक तज्ज्ञांकडून मार्गदर्शन
✅ आपले प्रश्न विचारण्याची संधी
✅ प्रत्येक सहभागी महिलेसाठी खास भेटवस्तू

🔖 फक्त 100 जागा उपलब्ध!
पूर्वनोंदणी आवश्यक आहे.

📝 आपली नोंदणी लवकरात लवकर करा व आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हा!

अधिक माहितीसाठी किंवा नोंदणीसाठी लगेच 9594222024 संपर्क करा.

*"आर्थिक साक्षरता म्हणजे भविष्यासाठी मजबूत पाया!"*

#लोकमतसखी #अर्थज्ञान


🏃‍♀️ ठाणे मान्सून 15K रन – 2025! 🏃‍♂️दिनांक: रविवार, २२ जून २०२५स्थळ: ठाणे🌧️ पावसात धावण्याचा एक अद्वितीय अनुभव!स्पर्धेत...
31/05/2025

🏃‍♀️ ठाणे मान्सून 15K रन – 2025! 🏃‍♂️
दिनांक: रविवार, २२ जून २०२५
स्थळ: ठाणे

🌧️ पावसात धावण्याचा एक अद्वितीय अनुभव!

स्पर्धेत खालील तीन श्रेणींमध्ये सहभाग घेता येणार आहे:
🔹 15 कि.मी. – थंडर रन
🔹 10 कि.मी. – रेझर एज रन
🔹 5 कि.मी. – ड्रिझल रन

👟 आरोग्य, फिटनेस आणि मजा – सगळं एकत्र!
🎗️ 'जीवनदान' या उपक्रमासाठी धावूया!

🔥 सामील व्हा हजारो धावकांसोबत!
नोंदणी करा आजच – स्कॅन करा QR कोड
(डिस्काउंट कोड: LOK30 - ५ जूनपर्यंत वैध)

रात्र आपली सुद्धा आहे!१० मे २०२५ – एक अविस्मरणीय रात्र!कॅस्ट्रॉल पॉवर 1 प्रस्तुत लोकमत सखीच्या 'रातरागिणी’ मिडनाईट बाइक ...
21/05/2025

रात्र आपली सुद्धा आहे!
१० मे २०२५ – एक अविस्मरणीय रात्र!

कॅस्ट्रॉल पॉवर 1 प्रस्तुत लोकमत सखीच्या 'रातरागिणी’ मिडनाईट बाइक रॅलीमुळे ठाण्याचे रस्ते महिलांच्या उर्जेने, आत्मविश्वासाने आणि जोशाने भारावून गेले.
या रॅलीमधून महिलांनी समाजाला ठामपणे सांगितलं की,
रात्रीची वेळ ही भीतीची नसून, ती स्वाभिमानाची.
स्वतंत्रतेची आणि शक्तीची वेळ असू शकते!

अनेक प्रेक्षकांच्या उपस्थितीत, कोरम मॉलपासून सुरू झालेली ही रॅली केवळ एक प्रवास नव्हता,
तो होता विचारांचा, दृढ निश्चयाचा आणि एक सकारात्मक परिवर्तनाचा.
या अनोख्या क्षणाचा भाग होणं, हीच खरी साखळी आहे बदलाची.


रात्र आपली सुद्धा आहे!१० मे २०२५ – एक अविस्मरणीय रात्र!कॅस्ट्रॉल पॉवर 1 प्रस्तुत लोकमत सखीच्या 'रातरागिणी’ मिडनाईट बाइक ...
21/05/2025

रात्र आपली सुद्धा आहे!

१० मे २०२५ – एक अविस्मरणीय रात्र!

कॅस्ट्रॉल पॉवर 1 प्रस्तुत लोकमत सखीच्या 'रातरागिणी’ मिडनाईट बाइक रॅलीमुळे ठाण्याचे रस्ते महिलांच्या उर्जेने, आत्मविश्वासाने आणि जोशाने भारावून गेले.
या रॅलीमधून महिलांनी समाजाला ठामपणे सांगितलं की,
रात्रीची वेळ ही भीतीची नसून, ती स्वाभिमानाची.
स्वतंत्रतेची आणि शक्तीची वेळ असू शकते!

अनेक प्रेक्षकांच्या उपस्थितीत, कोरम मॉलपासून सुरू झालेली ही रॅली केवळ एक प्रवास नव्हता,
तो होता विचारांचा, दृढ निश्चयाचा आणि एक सकारात्मक परिवर्तनाचा.
या अनोख्या क्षणाचा भाग होणं, हीच खरी साखळी आहे बदलाची.


Address

Sion Panvel Highway, Sanpada
Navi Mumbai
400705

Alerts

Be the first to know and let us send you an email when Lokmat Mumbai Events posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share