16/01/2026
आत्करगाव ZP श्रद्धाताई अंकित साखरे यांची उमेदवारी घोषित
*कर्जत : रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची आघाडी, कर्जत मतदार संघात परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढणार, उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांची घोषणा, श्रद्धा साखरे, राष्ट्रवादी (आत्करगाव), नारायण डामसे, राष्ट्रवादी (कळंब), वैशाली विष्णू खैर, ठाकरे सेना (चौक), बाबू घारे, ठाकरे सेना (कडाव) या चार जिल्हा परिषद उमेदवारांच्या नावाची आज घोषणा करण्यात आली, भाजप सोबत आल्यास भाजपसोबत निवडणूक लढण्याची तयारी असल्याचे या पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आल्याने भाजपच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
#खालापूर #राष्ट्रवादी #ठाकरेगट #