09/01/2026
खालापूर शिवसेना पक्षाचा भव्य कार्यकर्ता आणि जंगी पक्ष प्रवेश मेळावा आयोजन...
ज्ञानेश्वर गायकवाड यांचा जंगी पक्ष प्रवेश,शिवसेना मेळाव्यात होणार पक्ष प्रवेश
11 जानेवारीला होणार अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा पक्ष प्रवेश...
भाजपा, राष्ट्रवादी, ठाकरे गटातील नेते, कार्यकर्ते यांचा शिवसेना पक्षात होणार प्रवेश...
मंत्री भरत गोगावले,आमदार महेंद्र थोरवे, आमदार महेंद्र दळवी यांच्या उपस्थिती कार्यक्रम
#खालापूर