21/11/2022
नमस्कार मित्रांनो,
बदलापूर मध्ये BOCSH SERVICE या जर्मन कंपनी चे Authorise सर्व्हिस सेंटर जी 100 वर्ष जुनी आणि 110 देशांमध्ये काम करते, बदलापूर मध्ये यशस्वीरीत्या एक वर्ष पूर्ण. या निमित्ताने Bosch service
बदलापूर वासियांसाठी घेवुन आलो आहोत एक 💥धमाका 💥 ऑफर, आपल्या आवडत्या कार साठी.
Bosch service कडून आपणांस देत आहोत
3 Time - Car Wash
1 Time - AC Check up and Blower Cleaning
1 Time - Computerized Car Scaning
1 Time - Break Service
1 Time - Full Service
4 Time - General Check up
आणखी ही बरेच काही... आणि ते ही फक्त 799/- रू. मध्ये
आणि या सर्व सर्व्हिस चा लाभ तुम्ही 31 मार्च 2024 पर्यंत कधीही येवुन घेवु शकता.
तर ही ऑफर मिळवण्यासाठी आपल्याला फक्त 799/- रुपयाच एक गिफ्ट कार्ड खरेदी करायच आहे. तर आजच या ऑफर चा लाभ घ्या.
ही ऑफर मिळवण्यासाठी आमच्या प्रतिनीधी ना संपर्क साधा. ते प्रत्यक्ष आपणांस भेटुन हे कार्ड आपल्याला देतील.
महत्वाची सूचना -
1) ही ऑफर फक्त पहिल्या 300 ग्राहकांसाठीच असेल.
2) ही ऑफर Bosch Counter वर मिळणार नाही. यासाठी आमच्या प्रतिनीधी ना संपर्क साधावा लागेल.
3) ही ऑफर मर्यादित काळासाठी उपलब्ध आहे.
संपर्क - 8237684115
पत्ता - बदलापूर एमआयडीसी, फायर ब्रिगेड च्या समोर, महानगर CNG च्या बाजुला.
WONER -संजय नांदगावकर सर