
03/08/2024
तुमचे मूल अतिशय चंचल किवा अतिशय शांत आहे का?
जेवणाकडे अजिबात लक्ष नाही किवा जेवण मागे घेऊन पळावे लागते का?
एखादे अक्षर बोबडे बोलणे किवा पूर्णत: बोबडे बोलते का?
अभ्यासाकडे अतिशय दुर्लक्ष किवा लक्षात राहत नाही असे आहे का?
सतत आजारी असते का? म्हणजे सर्दी,खोकला, ताप वगेरे..
ऊंची आणि वजन योग्य प्रमाणात वाढत नाही?
वरीलपैकी कोणतेही उत्तर हो असेल तर आयुर्वेदातील सुवर्णप्राशन तुम्ही नक्की करा.