Apla Nath Bhaginath

Apla Nath Bhaginath

27/08/2026

खेळ पैशाचा The game of money 💰💰

दोस्त का मित्र
26/08/2026

दोस्त का मित्र

आपल्या रस्तापूर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमन पदी श्री भाऊसाहेब पाटील सावंत व व्हाईस चेअरमनपदी विठ्ठल ना...
26/08/2026

आपल्या रस्तापूर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमन पदी श्री भाऊसाहेब पाटील सावंत व व्हाईस चेअरमनपदी विठ्ठल नाना भाकरे यांची अविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे मनापासून मनापर्यंत हार्दिक अभिनंदन त्यांच्या पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
शुभेच्छुक-सर्व संचालक मंडळ सर्व सभासद व सर्व ग्रामस्थ 🙏

26/08/2026

मित्रांनो तुमच्या भागात चहा किती रुपयाला झाला आहे.

25/08/2026

पाणी पुरी

चला पुन्हा लहानपण जगून घेऊ
25/08/2026

चला पुन्हा लहानपण जगून घेऊ

मित्रांनो पावसाळ्यात पाटावर मोटार टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली .खूप वाईट दिवस  आलेत .
24/08/2026

मित्रांनो पावसाळ्यात पाटावर मोटार टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली .खूप वाईट दिवस आलेत .

24/08/2026

एक एक थेंब मोलाचा

शेतकरी मित्रांनो ऊस असो किंवा इतर कोणत्याही पिक असो द्रीप असणं खूप गरजेचं कमी पाणी जास्त फायदा
24/08/2026

शेतकरी मित्रांनो ऊस असो किंवा इतर कोणत्याही पिक असो द्रीप असणं खूप गरजेचं कमी पाणी जास्त फायदा

मित्रांनो ही वनस्पती कोणती आहे
24/08/2026

मित्रांनो ही वनस्पती कोणती आहे

Address

Rastapur
Nevasa
414606

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Apla Nath Bhaginath posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share