PCET's Infinity 90.4 FM

PCET's Infinity 90.4 FM This is an official Page of Pimpri Chinchwad Education Trust's (PCET)Community Radio Station Infinity

"शिस्त, विज्ञान, स्वप्न आणि देशभक्ती यांचे मूर्तिमंत प्रतीक!"भारताचे माजी राष्ट्रपती, 'मिसाईल मॅन' म्हणून ओळखले जाणारे, ...
27/07/2025

"शिस्त, विज्ञान, स्वप्न आणि देशभक्ती यांचे मूर्तिमंत प्रतीक!"

भारताचे माजी राष्ट्रपती, 'मिसाईल मॅन' म्हणून ओळखले जाणारे, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.!

#एपीजेअब्दुलकलाम #मिसाईलमॅन #भारताराष्ट्रपती #देशभक्ती #विज्ञानविकास #शिस्तआणिस्वप्न #पुण्यतिथी

कारगिल विजय दिवस भारतीय सैनिकांच्या शौर्याला आणि बलिदानाला सलाम!कारगिल युद्धात आपल्या मातृभूमीसाठी लढणाऱ्या आणि प्राण अर...
26/07/2025

कारगिल विजय दिवस

भारतीय सैनिकांच्या शौर्याला आणि बलिदानाला सलाम!
कारगिल युद्धात आपल्या मातृभूमीसाठी लढणाऱ्या आणि प्राण अर्पण करणाऱ्या वीर जवानांना आज विनम्र अभिवादन.

#कारगिलविजयदिवस #वीरजवानांनाआदरांजली #भारतीयसेना #जयहिंद

"स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच.!"ही टिळकांची घोषणा भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाच्या इतिहासातील अम...
23/07/2025

"स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच.!"

ही टिळकांची घोषणा भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाच्या इतिहासातील अमर वाक्य ठरली.स्वातंत्र्याची लौकिक आणि आध्यात्मिक व्याख्या करणारे, राष्ट्राला जागं करणारे, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे पहिले प्रखर नेतृत्व होते.

आज त्यांच्या जयंतीनिमित्त, त्यांच्या विचारांना, लेखनाला आणि कर्तृत्वाला विनम्र अभिवादन.

#लोकमान्यटिळक #स्वराज्य #स्वातंत्र्यसंग्राम #भारतीयइतिहास #प्रखरनेतृत्व #जयंती #प्रेरणा

"लोककलेतून लोकांच्या व्यथा मांडणाऱ्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना मानाचा मुजरा.!"तमाशा, पोवाडा, कथाकथन यांच्यातून समाज...
18/07/2025

"लोककलेतून लोकांच्या व्यथा मांडणाऱ्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना मानाचा मुजरा.!"

तमाशा, पोवाडा, कथाकथन यांच्यातून समाजजागर करणाऱ्या या थोर लोकशाहीराच्या आठवणी आजही प्रेरणा देतात.

#अण्णाभाऊसाठे #लोकशाहीर #समाजजागर #मराठीसंस्कृती

गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.!गुरु-शिष्य परंपरेचा गौरव साजरा करत, आपण आपल्या गुरूंच्या आशीर्वादाने सदैव यो...
10/07/2025

गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.!

गुरु-शिष्य परंपरेचा गौरव साजरा करत, आपण आपल्या गुरूंच्या आशीर्वादाने सदैव योग्य मार्गावर वाटचाल करू या.

#गुरुपौर्णिमा #गुरुशिष्यपरंपरा #आशीर्वाद #मार्गदर्शन #सन्मान

आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.!"वारीच्या उत्साहात, टाळ-मृदुंगाच्या निनादात, आणि विठुनामाच्या गजरात भक्ती, प...
06/07/2025

आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.!"

वारीच्या उत्साहात, टाळ-मृदुंगाच्या निनादात, आणि विठुनामाच्या गजरात भक्ती, प्रेम, आणि एकतेचं दर्शन घडवणारा हा दिवस मंगलमय होवो!

#आषाढीएकादशी #वारीउत्सव #विठ्ठलभक्ती #एकता #मंगलमयदिवस #आषाढी

"भारताच्या आध्यात्मिक जागृतीचा प्रखर दीप.!"स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.त्यांचे विचा...
04/07/2025

"भारताच्या आध्यात्मिक जागृतीचा प्रखर दीप.!"
स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.
त्यांचे विचार, तेज आणि कार्य आजही मार्गदर्शन करणारे दीपस्तंभ आहेत.

#स्वामीविवेकानंद #आध्यात्मिकजागृती #पुण्यतिथी #प्रेरणा

"शेती ही आपल्या संस्कृतीची खरी ओळख आहे.!"महाराष्ट्र कृषी दिनाच्या निमित्ताने मातीत नांगरत देशाचं भवितव्य घडवणाऱ्या प्रत्...
01/07/2025

"शेती ही आपल्या संस्कृतीची खरी ओळख आहे.!"
महाराष्ट्र कृषी दिनाच्या निमित्ताने मातीत नांगरत देशाचं भवितव्य घडवणाऱ्या प्रत्येक शेतकरी बांधवांना मानाचा मुजरा.!

#महाराष्ट्रकृषीदिन #शेतकरीबांधव #मातीतलाभाविष्य #कृषीसंस्कृती

Address

Nigdi

Alerts

Be the first to know and let us send you an email when PCET's Infinity 90.4 FM posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to PCET's Infinity 90.4 FM:

Share

Category