Hello - उमरगा

Hello - उमरगा NEWS | TALK SHOW | ADVERTISING
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क :
9545 413606 News I Media I Advertisement I Entertainment

जिल्हास्तरीय रोल बॉल स्केटींग स्पर्धेचे उद्घाटन माजी विशेष पोलीस महानिरीक्षक  विठ्ठलराव जाधव यांच्या हस्ते ओम लॉन्स उमरग...
03/08/2025

जिल्हास्तरीय रोल बॉल स्केटींग स्पर्धेचे उद्घाटन माजी विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठलराव जाधव यांच्या हस्ते ओम लॉन्स उमरगा येथे नुकतेच संपन्न.




साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांची जयंती उमरगा येथील सकल मातंग समाजाच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली.    ...
01/08/2025

साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांची जयंती उमरगा येथील सकल मातंग समाजाच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली.


हॅलो उमरगा न्यूजची बातमी ठरली निर्णायक!शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन केलेला पंचनामा आला फळाला.
31/07/2025

हॅलो उमरगा न्यूजची बातमी ठरली निर्णायक!
शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन केलेला पंचनामा आला फळाला.


नविन रूपात लवकरच....
25/07/2025

नविन रूपात लवकरच....




[ Just Dail उमरगा ]9545413606
25/07/2025

[ Just Dail उमरगा ]
9545413606




उमरगा आगारासाठी मंजूर झालेल्या १० इलेक्ट्रिक बसांपैकी पहिल्या टप्प्यातील ५ बस शुक्रवारी (दि. २५) उमरगा आगारात दाखल झाल्य...
25/07/2025

उमरगा आगारासाठी मंजूर झालेल्या १० इलेक्ट्रिक बसांपैकी पहिल्या टप्प्यातील ५ बस शुक्रवारी (दि. २५) उमरगा आगारात दाखल झाल्या आहेत.


उमरगा नगर परिषद, उमरगामाझी वसुंधरा अभियान       🌴
19/07/2025

उमरगा नगर परिषद, उमरगा
माझी वसुंधरा अभियान


🌴

एक दिवसीय रेशीम शेती /तुती लागवडकार्यशाळा
18/07/2025

एक दिवसीय रेशीम शेती /तुती लागवड
कार्यशाळा





उज्वलानंद महाराज,अचलबेट देवस्थान पालखी रिंगण सोहळा
11/07/2025

उज्वलानंद महाराज,अचलबेट देवस्थान पालखी रिंगण सोहळा


ज्ञानज्योती सामाजिक बहुउद्देशीय संस्था आयोजित“गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व ज्ञानज्योती पुरस्कार सोहळा”
06/07/2025

ज्ञानज्योती सामाजिक बहुउद्देशीय संस्था आयोजित

“गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व ज्ञानज्योती पुरस्कार सोहळा”

Address

Patange Road, Omerga
Omerga
413606

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hello - उमरगा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Hello - उमरगा:

Share