
12/10/2024
68 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त भिमशौर्य प्रतिष्ठान सुभेदार रामजी आंबेडकर नगर बार्शी रोड, धाराशिव च्या वतीने भव्य लेझीम ताफा काढण्यात येणार आहे. तरी सर्व लेझीम खेळाडूंनी शनिवार दि. 12/10/2024 रोजी सायंकाळी 6:00 वाजता सुभेदार रामजी आंबेडकर नगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून भव्य ताफा निघणार आहे. तरी ज्येष्ठ, अध्यक्ष, पदाधिकारी व लेझीम खेळाडू यांनी वेळेवर उपस्थित रहावे.
*स्थळ - सुभेदार रामजी आंबेडकर नगर बार्शी रोड धाराशिव *
*वेळ व दिनांक - शनिवार दि. 12/10/2024 रोजी साय 6.00 वाजता.*