Vishwa vishal News

Vishwa vishal News विश्व विशाल न्यूज चॅनेल.महाराष्ट्र(धाराशिव.)

08/10/2025

शेतकऱ्याचा आक्रोश कोण ऐकणार?

07/10/2025

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांच्यावर खा.ओमराजे निंबाळकर प्रचंड संतापले.योग्य वेळ हिच
आहे म्हणत केला जोरदार हल्लाबोल.

07/10/2025

ठाकरेंचे खा.ओमराजे निंबाळकर देवेंद्र फडणवीस यांना डोक्यावर घेऊन नाचलो असतो?अस का म्हणाले?

06/10/2025

https://youtu.be/7bD76wKCkfU?si=YPMPs8sS-Z91YCC5

तुळजाभवानी ला जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षक काय घालणार साकड चालत चालले तुळजाभवानी च्या दर्शनाला.

धाराशिव च्या जनतेला व पूरग्रस्तांना काय केल आवाहन पहा फक्त विश्व विशाल न्यूज वर.

05/10/2025
05/10/2025
05/10/2025

हे सरकार लय थोतांड आहे? म्हणत महिलेचा आक्रोश मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,जिल्हाधिकारी यांच्या नावानं..

03/10/2025

मराठवाडा जनविकास संघाकडून १००० हून अधिक पूरग्रस्त कुटुंबांना मदत;

शालेय साहित्यासाठी समाजाने पुढे येण्याचे अरुण पवार यांचे आवाहन.

03/10/2025

... या गोष्टीत तरी राजकारण करु नका असे आ.कैलास पाटील का म्हणाले?थेट मुख्यमंत्र्यांकडे केली ही मागणी.

02/10/2025

मनोविकार विभागातील नवनवीन तंत्रज्ञान आणि उपकरणे प्रत्यक्षात हातळण्यासाठी उपलब्ध झाल्यामुळे या लॅबचा विद्यार्थ्यांना निश्चितच फायदा होणार आहे:-डॉ.शैलेंद्र चौहान.

02/10/2025

..तर या गावात खासदार,आमदार व सर्व राजकीय नेत्यांना बंदी?जिल्हाधिकारी कार्यालया समोर करणार उपोषण?

02/10/2025

दोन महिन्यांपेक्षा लहान बाळ घरात,ती दुर्गा मात्र पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावली.

मातृत्व आणि कर्तव्य या दोन्ही जबाबदाऱ्या पार पडणाऱ्या धाराशिव च्या पोलीस अधीक्षक:-रितू खोखर.

Address

Osmanabad

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vishwa vishal News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Vishwa vishal News:

Share