Jilha Dharashiv Live - जिल्हा धाराशिव

Jilha Dharashiv Live - जिल्हा धाराशिव Loksanvad vrutta-लोकसंवाद वृत्त

गौरी-गणपती सजावट स्पर्धा 2025 🎉पाटील फॅमिली शॉप आयोजित📅 दिनांक : 31 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर📍 स्पर्धा : कळंब-अंबेजोगाई, केज व...
29/08/2025

गौरी-गणपती सजावट स्पर्धा 2025 🎉
पाटील फॅमिली शॉप आयोजित

📅 दिनांक : 31 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर
📍 स्पर्धा : कळंब-अंबेजोगाई, केज वाशी व धाराशिव तालुक्यासाठी

🎁 भव्य बक्षिसे 🎁
👑 प्रथम पारितोषिक – ₹7000/- ची पैठणी साडी
👑 द्वितीय पारितोषिक – ₹5000/- ची धर्मावरम साडी
👑 तृतीय पारितोषिक – ₹3000/- ची मनपसंद साडी
🎀 प्रोत्साहन पारितोषिक – 3 इन्स्टा ट्रेंडिंग साड्या

📌 नियम व अटी
🛑 सजावट होणार Instagram Likes च्या आधारे

🛑 HD क्वालिटी रील्स साईज व्हिडिओ पाठवणे आवश्यक

🛑 आडवे व्हिडिओ चालणार नाहीत!

📲 आपली कला दाखवा आणि जिंका आकर्षक बक्षिसे!
📞 संपर्क : 9143020707

#गौरीगणपती2025 #सजावटस्पर्धा

26/06/2025
25/06/2025

पंढरपुर, गोपाळपुरा अशा प्रकारे सगळी कडेच देवाच्या दर्शनाला पैसा ऊकाळला जातो... अनुभव कमेंट करून सांगा.. . .

22/06/2025

शेतकऱ्यांना एवढं बेदम मारहाण करण्याचा पोलिसांना अधिकार कोणी दिला..?

तांदुळवाडी (ता. वाशी) जिल्हा धाराशिव येथील शेतकरी गणेश शेरकर यांच्यावर पोलिसांकडून अमानुष मारहाण… पवनचक्कीसाठी न्याय मागितला, तर पोलिसांनी उसानेच झोडपले!

हे सरकार शेतकऱ्यांचं आहे की कंपन्यांचं?

#शेतकऱ्यांवरअन्यायनाहीचालणार
#गणेशशेरकरांना_न्यायमिळालाचपाहिजे

असे फलक आपल्या  #धाराशिव मध्ये सुद्धा लागले पाहिजे, कारण कोणता रस्ता कोणत्या यंत्रनेचा आहे हे जनतेला माहीतच होतं नाही. अ...
15/06/2025

असे फलक आपल्या #धाराशिव मध्ये सुद्धा लागले पाहिजे, कारण कोणता रस्ता कोणत्या यंत्रनेचा आहे हे जनतेला माहीतच होतं नाही. अनेक रस्त्यांची वाट लागली मात्र रस्ता pwd चा, नगर परिषद चा, की आणखी कोणत्या यंत्रनेचा काहीच समजत नाही.

सध्या काम सुरु असलेल्या रस्त्यावरही अंदाज पत्रकाचे फलक लागलेले नाहीत, त्यांचा दर्जा अत्यंत निकृष्ट आहे.

आपला जिल्ह्यात कंत्राटदारांना रस्ता कसाही बनवला तरी बिल पूर्ण निघेल अशी विशेष सुविधा दिल्याचं दिसते.

15/06/2025

कुंडमळा दुर्घटना; अंधार पडल्याने बचावकार्यात अडथळे

15/06/2025

इंद्रायणी नदीवर पूल कोसळल्याने मोठी दुर्घटना

तिरुपती बालाजी मंदिराप्रमाणे पंढरपूर दर्शनासाठी टोकन प्रणालीचा आजपासून वापर
15/06/2025

तिरुपती बालाजी मंदिराप्रमाणे पंढरपूर दर्शनासाठी टोकन प्रणालीचा आजपासून वापर

15/06/2025

उत्तराखंडमधील केदारनाथ धाममध्ये पुन्हा एकदा मोठी दुर्घटना घडली आहे. रविवारी (15 जून) सकाळी केदारनाथ मार्गावर एक हेलिकॉप्टर कोसळले. या अपघातात 5हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

14/06/2025

🔴 पुन्हा दगडफेक! 'हॉटेल भाग्यश्री' वर दुसऱ्यांदा हल्ला

तुळजापूरमधील सोशल मीडियावर चर्चेत असलेले हॉटेल भाग्यश्री पुन्हा एकदा दगडफेकीच्या निशाण्यावर आले आहे. आज हॉटेल बंद असतानाही काही समाजकंटकांनी दगडफेक केली, त्यामुळे परिसरात भीतीचे व तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

👮‍♂️ हॉटेल मालकाने तुळजापूर पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे.

या घटनेमुळे पुन्हा एकदा कायदाव्यवस्थेच्या प्रश्नांवर चर्चा सुरू झाली आहे.

#तुळजापूर #हॉटेलभाग्यश्री #दगडफेकप्रकरण

14/06/2025

Pankaja Munde | पंकजा मुंडेंना समृद्धीवर गाडीतून दाखवलेल्या 'त्या' कागदावर काय लिहिलं होतं?


संत श्री गजानन महाराजआषाढी वारी पालखी सोहळा २०२५ वारीचे वेळापत्रक....
14/06/2025

संत श्री गजानन महाराज
आषाढी वारी पालखी सोहळा २०२५
वारीचे वेळापत्रक....

Address

Osmanabad

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jilha Dharashiv Live - जिल्हा धाराशिव posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Jilha Dharashiv Live - जिल्हा धाराशिव:

Share