Dharashiv- धाराशिव 2.0

Dharashiv- धाराशिव 2.0 Dharashiv's Most Popular and Trusted News Platform
(3)

स्तुत्य उपक्रम,,, 👌👌🚩मदत नव्हे कर्तव्य.. 🚩आपल्या गणेश नगर येथील रहिवाशी तानाजी सरपाळे यांच्या लॉंड्री दुकानास काही दिवसा...
27/07/2025

स्तुत्य उपक्रम,,, 👌👌
🚩मदत नव्हे कर्तव्य.. 🚩
आपल्या गणेश नगर येथील रहिवाशी तानाजी सरपाळे यांच्या लॉंड्री दुकानास काही दिवसापूर्वी शॉर्ट सर्किट मुळे आग लागून दुकान जळून खाक झाले होते,उदरनिर्वाह या व्यवसायावर अवलंबून होता, हिंदुहृदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांना घालून दिलेला मुलमंत्र 80% टक्के समाजकारण व 20% राजकारण याला अनुसरून एक सामाजिक बांधिलकी म्हणून जे लॉंड्री चे दुकान जळून खाक झाले होते युवानेते रवि वाघमारे यांच्या वतीने त्याच ठिकाणी तानाजी सरपाळे यांच्या दुकानाचे नव्याने पुनर्वसन केले.
#धाराशिव

कृपया गरजू व्यक्तींपर्यंत पोस्ट शेअर करा. नोकरीची सुवर्णसंधी. पगार 25 ते 30 हजार रुपये. अधिक माहितीसाठी nileshsh*tole@te...
27/07/2025

कृपया गरजू व्यक्तींपर्यंत पोस्ट शेअर करा.
नोकरीची सुवर्णसंधी. पगार 25 ते 30 हजार रुपये.
अधिक माहितीसाठी nileshsh*[email protected]
[email protected]
Mob No.9403689498

“ युवा उद्योजक सुरज ठोंबरे यांना एस्कॉर्ट्स कुबोटा कंपनीची यावर्षीची भारतातील मानाची ‘सी.एम.डी. ट्रॉफी’प्रदान”बार्शी : ब...
27/07/2025

“ युवा उद्योजक सुरज ठोंबरे यांना एस्कॉर्ट्स कुबोटा कंपनीची यावर्षीची भारतातील मानाची ‘सी.एम.डी. ट्रॉफी’प्रदान”

बार्शी : बार्शीतील के टी ट्रॅक्टर्स परिवारातील कुबोटा ट्रॅक्टर चे धाराशिव येथील वितरक धाराशिव ट्रॅक्टर्सला एस्कॉर्ट्स कुबोटा ट्रॅक्टर कंपनीकडून 'सी.एम.डी. ट्रॉफी' देऊन सन्मानित करण्यात आले. हरियाणातील गुरुग्राम येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमात सूरज ठोंबरे यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

एस्कॉर्ट्स कुबोटा कंपनीकडून दरवर्षी देशभरातील 350 डीलर्सपैकी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विक्रेत्यांना विविध निकषांवर आधारित पुरस्कार दिले जातात. यामध्ये धाराशिव ट्रॅक्टर ने यंदा विक्री वाढ, ग्राहक समाधान, सेवा व सपोर्ट, प्रशिक्षित मनुष्यबळ, व तत्काळ स्पेअर पार्ट उपलब्धता यासारख्या महत्त्वपूर्ण मापदंडांवर बाजी मारत ही मानाची सीमडी ट्रॉफी पटकावली.

कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक निखिल नंदा, उपव्यवस्थापकीय संचालक सेजी फुकुओका, ट्रॅक्टर व्यवसाय विभागाचे मुख्य अधिकारी गुरमीतसिंग ग्रेवाल, पूर्णवेळ संचालक आणि मुख्य वित्तीय अधिकारी भारत मदान, मुख्य अधिकारी, कॉर्पोरेट नियोजन विभाग अकिरा काटो या मान्यवरांच्या हस्ते ही ट्रॉफी प्रदान करण्यात आली.
या सोहळ्याला देशभरातील सर्व एस्कॉर्ट्स कुबोटा ट्रॅक्टरचे अधिकृत डीलर्स उपस्थित होते.
सुरज ठोंबरे म्हणाले, "सातत्य, जिद्द आणि प्रामाणिक प्रयत्न यांच्या जोरावर हे यश मिळवता आले. माझ्या संपूर्ण टीमने आपल्या शोरूमला स्वतःचे समजून दिलेल्या सेवेचे हे फळ आहे. कंपनीचे अधिकारी सहयोगी उपाध्यक्ष आशुतोष देशमुख, झोनल सेल्स मॅनेजर सचिन राजमाने, प्रादेशिक विक्री व्यवस्थापक जितेंद्र तांबारे व क्षेत्रीय विक्री व्यवस्थापक गणेश पाटकुलकर यांनी वेळोवेळी दिलेले मार्गदर्शनही आमच्यासाठी मोलाचे ठरले." अशी भावना सूरज ठोंबरे यांनी व्यक्त केली.

तसेच ग्राहकांना तत्पर सेवा, अनुभवी मेकॅनिक, उपलब्ध स्पेअर पार्ट्स व उत्तम सेवा नीतिमत्तेच्या जोरावरच आम्ही ग्राहकांचे मन जिंकू शकलो आहोत, असेही त्यांनी नमूद केले.
सुरज ठोंबरे हे बार्शीतील प्रसिद्ध उद्योजक संतोष ठोंबरे यांचे पुतणे असून, अल्पावधीतच त्यांनी आपल्या कार्यकौशल्याने उद्योग क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे.

✨ पारंपरिक पोशाखाचा आधुनिक अंदाज ✨तुमच्या खास क्षणांसाठी परिपूर्ण स्टाइल! 😍लग्नसमारंभ, साखरपुडा, रिसेप्शन किंवा कोणत्याह...
27/07/2025

✨ पारंपरिक पोशाखाचा आधुनिक अंदाज ✨
तुमच्या खास क्षणांसाठी परिपूर्ण स्टाइल! 😍

लग्नसमारंभ, साखरपुडा, रिसेप्शन किंवा कोणत्याही पारंपरिक कार्यक्रमासाठी तुम्हाला हवं असलेलं सर्व काही मिळवा मुक्ताई टेक्सटाईलमध्ये! 👑💫

🔥 स्टायलिश शेरवानी, एथनिक वेअर आणि अधिक 👕🛍️
📍 भेट द्या: मुक्ताई टेक्सटाईल धाराशिव शाखेत
📲 Call: 8956273226
🌐 .textile

फक्त चारच प्रश्न. 🤔बॉडीगार्ड असताना करून झालं कसं 🙄140 स्पीडने गाडीतून फेकलं तरी देखील जखमा कशा नाहीत?चार प्रश्नात संपूर...
27/07/2025

फक्त चारच प्रश्न.
🤔बॉडीगार्ड असताना करून झालं कसं
🙄140 स्पीडने गाडीतून फेकलं तरी देखील जखमा कशा नाहीत?
चार प्रश्नात संपूर्ण खुलासा.
व्हिडिओ लिंक कमेंट मध्ये आहे.

👦👧 Kids Fashion म्हणजे – स्टाइलिश लुकचं परफेक्ट कलेक्शन! 🎀👕👗 बाळगोपाळांसाठी फॅशनचा नवा अंदाज!✨ मुक्ताई टेक्सटाईल – तुमच्...
26/07/2025

👦👧 Kids Fashion म्हणजे – स्टाइलिश लुकचं परफेक्ट कलेक्शन! 🎀👕

👗 बाळगोपाळांसाठी फॅशनचा नवा अंदाज!
✨ मुक्ताई टेक्सटाईल – तुमच्या छोट्या स्टारसाठी स्टायलिश, ट्रेंडी आणि कंफर्टेबल कपड्यांचा खजिना! 😍👚

👉 पारंपरिक असो किंवा मॉडर्न लुक, प्रत्येकासाठी खास कलेक्शन!
🛍️ Kids Ethnic Wear | Party Wear | Casual Wear | Festival Wear
📍 एकच ठिकाण – संपूर्ण कुटुंबासाठी परफेक्ट शॉपिंग डेस्टिनेशन!

💖 Fashion for Kids, Happiness for Parents!
➡️ आजच या आणि आपल्या छोट्या राजाबेटांसाठी परफेक्ट स्टाइल निवडा!

📞 Call Now: 8956273226

🛍️ Follow us: .textile

Address

Osmanabad

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dharashiv- धाराशिव 2.0 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Dharashiv- धाराशिव 2.0:

Share