ONE Column

ONE Column this is the news page

आमच्या you tube channel ला subscribe करा आणि नवनवीन बातम्यासाठी भेट द्या आपल्या बातम्या देण्यासाठी 9373438352 या नंबरवर ...
22/08/2020

आमच्या you tube channel ला subscribe करा
आणि नवनवीन बातम्यासाठी भेट द्या
आपल्या बातम्या देण्यासाठी 9373438352 या नंबरवर संपर्क करा किंवा [email protected] यावर photo आणि बातम्या पाठवा

आमच्या you tube channel ला subscribe करा आणि नवनवीन बातम्यासाठी भेट द्या आपल्या बातम्या देण्यासाठी 9373438352 या नंबरवर संपर्क करा किंव....

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे कोंबींग ऑपरेशन  उस्मानाबाद, वन कॉलम न्यूज : पुढील महिन्यात होऊ घतलेल्या विधानसभा नि...
24/09/2019

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे कोंबींग ऑपरेशन
उस्मानाबाद, वन कॉलम न्यूज : पुढील महिन्यात होऊ घतलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सुरक्षेच्या दृष्टीने उपाय म्हणून जिल्हा पोलिस दलाच्या वतीने पोलीस अधीक्षक राजतिलक रोशन यांच्या मार्गदर्शनाखाली कोंबिंग ऑफरेशन करण्यात आले. यात 18 पोलीस ठाणे स्तरावर कोंबींग ऑपरेशन आयोजीत केले. यामध्ये पोलीस ठाणे अभिलेखावरील पाहिजे-फरारी आरोपी, हिस्ट्रीशीटर, माहितगार गुन्हेगार, अपराधसिध्द झालेले आरोपी, जामीनपात्र/अजामीनपात्र वॉरन्ट तसेच पोलीस ठाणे हद्दीत दाखल चोरीच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने जिल्ह्यातील 18 पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा (LCB), उस्मानाबाद येथील जास्तीत जास्त पोलीस अधिकारी/कर्मचारी, गृहरक्षक दलाचे कर्मचारी यांच्या सहभागने कोंबींग ऑपरेशन करण्यात आले. ऑपरेशन दरम्यान एक पाहिजे आरोपी पकडण्यात आला, 58 अजामीनपात्र व 51 जामीनपात्र वॉरन्टची बजावणी करण्यात आली. तसेच 59 माहितगार गुन्हेगार, 54 हिस्ट्रीशीटर चेक करण्यात आले आहेत.

Address

Osmanabad

Telephone

962367355

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ONE Column posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to ONE Column:

Share