दिनेश 8207

दिनेश 8207 Public figure

घरामध्ये संपत्तीपेक्षा सुखाच नांदन जास्त असतं ...!!! 💯
जगणे उघड्या वरचे..

वाहनधारकांनी शाळेच्या समोरासमोर असा बोर्ड दिसला तर आपले वाहन हळू वेगाने चालावे लहान मुले असल्यामुळे एखादी शाळेचे बाहेर प...
13/08/2025

वाहनधारकांनी शाळेच्या समोरासमोर असा बोर्ड दिसला तर आपले वाहन हळू वेगाने चालावे लहान मुले असल्यामुळे एखादी शाळेचे बाहेर पडू शकतात आपण आपली काळजी घ्यावी आणि इतरांची काळजी घ्यावी🫶🏻

कलेची मूळं याच वयात घट्ट व्हायला लागतात आणि हळूहळू कलाकार तयार होतो. 🤗🩵शाळेतील मुलीची ही गोड कलाकृती 👌👌👌 #शाळा
24/07/2025

कलेची मूळं याच वयात घट्ट व्हायला लागतात आणि हळूहळू कलाकार तयार होतो. 🤗🩵
शाळेतील मुलीची ही गोड कलाकृती 👌👌👌
#शाळा

22/07/2025

तुम्हाला काय वाटते...🤔
नक्की सांगा...💯
आहेत का नाही कलियुगातील 🐍🐍🐍

ह्याला म्हणायचे प्रॉपर्टीची समान १/२ वाटणी 😁✊वाटून घेण्यापेक्षा मिळून खाऊ 🫶🏻
21/07/2025

ह्याला म्हणायचे प्रॉपर्टीची समान १/२ वाटणी 😁✊
वाटून घेण्यापेक्षा मिळून खाऊ 🫶🏻

30/06/2025

Celebrating my 6th year on Facebook. Thank you for your continuing support. I could never have made it without you. 🙏🤗🎉

19/07/2024

बोट खुप जळाले तिचे भाकरी बनवतांना, पण माझ्या ताटात जळालेली_भाकरी तिने कधीच येवू दिली नाही... आई 😥❤️🙏

13/09/2023

भाऊ असायला हवा..
लहान असो अथवा लहान 👏⚡
#जिवन #परिवार #भाऊ

*तुझा शोध घेतांना जीव कासावीस व्हायचा*    *अंगातून पाझरलेला घाम मातीत मिसळून जायचा.*    *बऱ्याच वेळा स्वाभिमान थोडीशी डळ...
12/09/2023

*तुझा शोध घेतांना जीव कासावीस व्हायचा*
*अंगातून पाझरलेला घाम मातीत मिसळून जायचा.*

*बऱ्याच वेळा स्वाभिमान थोडीशी डळमळ करायचा मेहनतीवर भरोसा ठेवून,*
*भरकटण्या पासून सावरायचा.*

*भूक नावाची अवदसा पोटात थयाथया नाचायची*
*माझ्या संयमाची परीक्षा दररोज ती बघायची.*

*तुला हस्तगत करण्या*
*प्रयत्नांची शिकस्त करायचो ठणकावून पुन्हा सांगतो वाट ईमानदारीची धरायचो.-*

*आज माझ्या टोपल्यात आरामात विसावली आहेस.*
*पाहून माझ्या प्रयत्नांना मनातून सुखावली आहेस.*

*भाकरी कष्टाची* *वचन देतो भाकरी भूतकाळ विसरणार नाही.*
*श्रीमंतीचा रुबाब दाखवून अजिबात माजणार नाही.......!!!* 🙏🙏🙏🙏🙏
#भाकरी #भूक #जिवन
#कष्टाची_भाकरी

Address

Osmanabad

Telephone

+918888708207

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when दिनेश 8207 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to दिनेश 8207:

Share