Prarabdha Yug

Prarabdha Yug प्रारब्ध युग हे भारतातील नव्याने पुढे येत असलेलं मराठी
सोशल मिडिया न्यूज चॅनल आहे.

13/06/2026

Palghar Crime News : भररस्त्यात महिला कर्मचाऱ्यावर जीवघेणा ATTACK |



पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत असलेल्या एका शासकीय महिला कर्मचाऱ्यावर भररस्त्यात कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू असून आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत आहेत.

13/06/2026

Palghar Crime News : भररस्त्यात महिला कर्मचाऱ्यावर जीवघेणा ATTACK |


12/06/2026

Palghar Case : Dahanu तील कथित 'लव्ह जिहाद' प्रकरणे, SIT चौकशीत उलगडणार सत्य? |



11/06/2026

गेल्या दशकातील कृषी क्षेत्राची कहाणी केवळ मोठ्या आकड्यांपुरती मर्यादित नाही. ती अधिक सक्षम शेतकरी, वाढते उत्पन्न, अधिक लवचिकता आणि भविष्याबद्दल दृढ झालेला विश्वास यांची कहाणी आहे.

10/06/2026

पंतप्रधान मोदी हे भारतातील सर्वाधिक काळ पदावर राहिलेले निवडून आलेले पंतप्रधान बनले आहेत; हा टप्पा हे देखील अधोरेखित करतो की, सातत्यपूर्ण नेतृत्व आणि अंमलबजावणीतील सातत्य यांच्या जोरावर प्रत्यक्ष जमिनीस्तरावर कसा सकारात्मक बदल घडवून आणता येतो.

07/06/2026

Dahanu कथित Love Jihad Case : दोन सख्या बहिणींच्या आरोपांनी खळबळ|




07/06/2026

Palghar Road Accident News | भरधाव कंटेनरने घेतला तरुणीचा जीव |

04/06/2026

विरार रेल्वे स्थानकावर महिलांच्या मूलभूत सुविधांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. ड्युटीवर असलेल्या महिला कर्मचाऱ्यांना वॉशरूम वापरण्यास अडथळे येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. जर सुरक्षा देणाऱ्या महिलांनाच अशा समस्यांना सामोरे जावे लागत असेल, तर सर्वसामान्य महिला प्रवाशांची परिस्थिती काय असेल?

महिलांच्या सन्मान आणि सुरक्षिततेचा हा प्रश्न असून संबंधित प्रशासनाने याची तातडीने दखल घेणे गरजेचे आहे.

🚂

Address

Bhavani Pooja Apartment, Shop No. 06, Behind Laxminarayan Temple, Maninagar, Mahim Roada, Palghar (W) Tal/Dist/Palghar, Palghar
Palghar
401404

Alerts

Be the first to know and let us send you an email when Prarabdha Yug posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Prarabdha Yug:

Share