10/09/2024
कोणत्याही शाळेमध्ये 1 ली ते 5 वी आणि 6 वी ते 8 वी साठी शिक्षण सेवक / शिक्षक म्हणून नियुक्त होण्यासाठी ही परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे .ही शिक्षक पात्रता परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात येत असते.
अधिक वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा .
Maha TET Exam 2024 sathi Jahirat aleli asun tya sandarbhat mahiti ya post madhye denyat aleli ahe.