13/07/2025
🌼 Swapnil Dance Academy मधे गुरुपौर्णिमेच्या उत्सवाचे सुंदर क्षण 🌼
आपल्या प्रवासात मार्गदर्शक ठरलेल्या आमच्या मेहनती व समर्पित टीमचा आम्ही सन्मान केला 🙏✨
💫 आमची प्रेरणास्थानं: 💫
👑 फाउंडर & CEO – मा. श्री. स्वप्निल सुनील पारगांवकर सर
💃 श्री. राहुल सोनवणे – डान्स कोरिओग्राफर
🎸 श्री. सागर राठोड – गिटारिस्ट
🎶 श्रीमती प्राजक्ता उकिर्डे – संगीत विशारद, M.A. B.Ed
💃 कु. चैताली पगारे – डान्स इन्स्ट्रक्टर
🧾 श्रीमती अश्विनी पाटील – रिसेप्शनिस्ट
🥋 श्री. सौरभ गुप्ता – कराटे ट्रेनर
🎥 श्री. राजदीप मिश्रा – व्हिडिओग्राफर व एडिटर
🕺 श्री. भावेश केसरी – डान्स इन्स्ट्रक्टर
🎭 श्री. कार्तिक गुरव – टीम मेंबर
🎭 कु. गायत्री गुरव – टीम मेंबर
🙏 तुम्हा सर्वांचे मन:पूर्वक आभार, की तुम्ही स्वप्निल डान्स अकॅडमी अनेक कलाकार घडवण्यासाठी तुमचे मोलाचे योगदान देत आहात.
चला, कला, संस्कृती आणि सकारात्मक ऊर्जा पसरवत राहूया! 🌟🎭
[ गुरुपौर्णिमा२०२५,
मी कलाकार स्टुडिओ, स्वप्निल डान्स अकॅडमी, गुरूंचासन्मान, कला परिवार, Palghar Artists, Team Celebration, Dance Music Drama, Our Pride ]