Palus News Express

Palus News Express Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Palus News Express, Media/News Company, Palus.

आपला तालुका, आपलं नेटवर्क
पलूस तालुक्यातील सर्व क्षेत्रातील घडामोडींची अपडेट सर्वात वेगात देणारे आपले नेटवर्क,
पलूस न्यूज एक्सप्रेस
अनेक घडामोडींच लाईव्ह प्रक्षेपण, तालुक्यातील उद्योग व्यवसाय, तसेच युवा नेतृत्वांच्या लॉंचिंगसाठी जाहिरातींची उत्तम संधी,

28/08/2026

LiVE | श्रावण मासानिमित्त आमणापूर येथे श्री महाकाली देवी व रेणुका मातेच्या 'जगा'चा पवित्र स्नान सोहळा; धनगरी ढोल-ताशांच्या गजरात निघाली भव्य मिरवणूक

28/08/2026

श्रावण मासानिमित्त आमणापूर येथे श्री महाकाली देवी व रेणुका मातेच्या 'जगा'चा पवित्र स्नान सोहळा; धनगरी ढोल-ताशांच्या गजरात निघाली भव्य मिरवणूक

28/08/2026

कुंडलमध्ये पोलिस व आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत रक्षाबंधन; क्रांतिसिंह नाना पाटील इंग्लिश मीडियम स्कूलचा अनोखा उपक्रम; विद्यार्थिनींनी बांधल्या राख्या

28/08/2026

श्रावण मासानिमित्त आमणापूर येथे श्री महाकाली देवी व रेणुका मातेच्या 'जगा'चा पवित्र स्नान सोहळा; धनगरी ढोल-ताशांच्या गजरात निघाली भव्य मिरवणूक

28/08/2026

भिलवडी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्या हस्ते सायकलींचे वाटप

27/08/2026

जतच्या रास्ता रोकोदरम्यान आंदोलक-पोलिसांमध्ये बाचाबाची; पाणीटंचाईच्या मागणीसाठी जत शहरात सर्वपक्षीय रास्ता रोको

27/08/2026

कॉलेजच्या नव्या पर्वाला जल्लोषी सुरुवात; डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात नवागतांचे स्वागत

27/08/2026

ईद-ए-मिलादनिमित्त प्रदीप कदम यांचा सामाजिक सलोख्याचा संदेश, दुधोंडी व माळवाडी परिसरात जुलूस उत्साहात

27/08/2026

'लाडक्या बहिणीं'च्या गर्दीने बहरली पलूस बाजारपेठ; दरात वाढ झाल्याने बजेट सांभाळत राखी खरेदी!

Address

Palus

Alerts

Be the first to know and let us send you an email when Palus News Express posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Palus News Express:

Shortcuts

Share