Palus Samachar

Palus Samachar News Of Palus Tahasil
A First Online News Page Or Channel Of Palus.

18/01/2024
13/12/2023

06/11/2023

उपक्रमशिल अध्यापक श्री.जयसिंग खोबरे सर यांना 'पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील आदर्श शिक्षक राज्यस्तरीय पुरस्कार 2023' प्रदान

पलूस समाचार- मुंबई
येथील 'लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर ॲण्ड ज्युनिअर कॉलेज पलूस, चे तंत्रस्नेही, विद्यार्थी प्रिय अध्यापक जयसिंग खोबरे सर यांना' पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील आदर्श शिक्षक राज्यस्तरीय पुरस्कार 2023 ' हा मानाचा पुरस्कार मुंबई येथे नुकताच प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र व राज्यात प्रथम क्रमांकावर असलेली सर्वात जास्त सभासद संख्या असणारी 'सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज को-ऑप सोसायटी लि.मुंबई' या संस्थेमार्फत देण्यात आला. समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून माजी विरोधी पक्षनेते व मुंबै बॅंकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड तसेच सुप्रसिध्द साहित्यिक कवी प्रविण दवणे उपस्थिती होते.सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील हे अध्यक्षस्थानी होते. जयसिंग खोबरे सर यांना यापूर्वी अनेक पुरस्कार मिळाले असून पलूस शिक्षण प्रसारक मंडळ या शिक्षण संस्थेनेही संपूर्ण शैक्षणिक संकुलातून त्यांना 'आदर्श शिक्षक पुरस्कार' प्रजासत्ताक दिनी देऊन त्यांचा गौरव करण्यात आला होता. तंत्रज्ञानाबरोबर शैक्षणिक, सामाजिक कार्यात उल्लेखनीय कार्य करणारे उपक्रमशिल शिक्षक जयसिंग खोबरे सर यांना हा पुरस्कार प्राप्त मिळाल्याबद्दल पलूस शिक्षण प्रसारक मंडळ पलूसचे अध्यक्ष रामचंद्र पाटील, उपाध्यक्ष प्रकाशअप्पा पुदाले, उपाध्यक्षा आशाताई पाटील, सचिव धोंडीराम शिंदे तसेच सर्व संचालक मंडळ, प्राचार्य अनिल सावंत सर्व शिक्षक वृंद यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल परीसरातील शैक्षणिक संस्था, पालक, नागरीक यांचेकडून जयसिंग वसंतराव खोबरे सर यांचे कौतुक होत आहे.

04/11/2023

श्री. रमेश टेक्सटाईल, पलूस !!!📌

सुटिंग, शर्टिंग, साडी, मेन्स वेअर, लेडिज वेअर, किडस् वेअर, एथेनिक वेअर, कॉस्मेटीक आणि बरेच काही...

लग्न बसत्याची खास सोय !
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
पलूस पोलीस स्टेशन जवळ, कराड- तासगांव रोड, पलूस ता. पलूस. जि. सांगली.
_______________________________
आता उत्तम कपड्यांची खरेदी,
फक्त श्री रमेश टेक्सटाईल, पलूस मधूनच!!!
👕👖🧥👗👔
Shree Ramesh Textile

04/11/2023

आर. जे. ज्वेलर्स 📌⚜️

सोने चांदी | राशींचे खडे । गोल्ड लोन नागोबा मंदिराजवळ, मेन रोड, पलूस.

9860224727
9021416462

04/11/2023

पलुसमध्ये नव्याने सुरू झालेल्या हॉटेल मधुबन (प्युअर व्हेज) फॅमिली रेस्टोरंट ला एक वेळ अवश्य भेट दया.

आमचा पत्ता :- सोना मंदीर बिल्डींग तळ मजला मिनाक्षी थिएटर जवळ निकम टॉवर समोर, कराड तासगाव रोड (पलुस),

आपल्या इथे सर्व प्रकारचा महाराष्ट्रीयन व साऊथ इंडीयन नाष्टा। सर्व प्रकारच्या पंजाबी डीशेस । प्युअर व्हेज चायनीज डीशेस व स्टार्टर उपलब्ध. तसेच बर्थडे पार्टी । कॉन्फरन्स मिटिंग । पूर्व प्रकारच्या सेलिब्रेशन कार्यक्रमांसाठी मोफत AIC हॉल ची सोय.

07/10/2023

पलूस तालुक्यातील सर्वात मोठे वस्त्र दालण...!

Address

Industrial Estate
Palus

Telephone

+919021939966

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Palus Samachar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Palus Samachar:

Share