03/12/2025
माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांचे आवाहन ...
पेडणे: माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगांवकर यांचे समर्थक , कार्यकर्ते यांची खास सभा गुरुवार दिनांक ४ डिसेंबर रोजी संध्याकाळी ४.०० वाजता हिरा फार्म ओझरी येथे आयोजित करण्यात आली आहे.सदर सभेत ज़िल्हा पंचायत उमेदवार व रूपरेषा ठरवण्यात येणार असून सभेस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बाबू आजगांवकर यांनी केले आहे.