Shivshahi News - शिवशाही न्यूज

Shivshahi News - शिवशाही न्यूज Shivshahi News is a marathi news site for local, national, International, Politics, Arts, Sports more

विजयादशमी दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा
02/10/2025

विजयादशमी दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघाचे पंढरपूर तालुका अध्यक्ष तानाजी जाधव यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सचिन रत्नमाला...
23/09/2025

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघाचे पंढरपूर तालुका अध्यक्ष तानाजी जाधव यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
सचिन रत्नमाला पुरुषोत्तम कुलकर्णी

22/09/2025
16/09/2025

शिरवळ येथे भर बाजारपेठेत एका इसमावर गोळीबार | संशयित फरार | एक जण किरकोळ जखमी
‎⁨⁩
#शिवशाहीन्यूज #पोलीस #गुन्हेगारी #सातारा

16/09/2025

वादग्रस्त माजी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची आई विरुद्ध गुन्हा दाखल
रोडवेज प्रकरणी मनोरमा खेडकर अडचणीत
‎⁨⁩
#शिवशाहीन्यूज #राजकारण #पुणे

16/09/2025

देवा भाऊंनी समाजाला जे दिलंय त्यापुढे आमदार खासदार काही नाही
जय मल्हार क्रांती संघटनेचे दौलत शितोळे
‎⁨⁩
#शिवशाहीन्यूज #राजकारण #पंढरपूर

16/09/2025

विकृत बुद्धीला आवर घाला अन्यथा समाज तुम्हाला तुमची जागा दाखवेल
सहकाऱ्यानेच घेतला लक्ष्मण हाकेंचा खरपूस समाचार
‎⁨⁩
#शिवशाहीन्यूज #राजकारण #पंढरपूर

15/09/2025

सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे, तो आणखी मजबूत करणार
सोलापूर जिल्हा प्रवक्ते सतीश कुलाळ
‎⁨⁩
#शिवशाहीन्यूज #राजकारण #पंढरपूर

15/09/2025

शिक्षक दिना निमित्त व्याख्याते प्राध्यापक मनोज मोकासे यांचा गौरव
नॅशनल आयकॉन अवॉर्ड पुरस्काराने सन्मानित
‎⁨⁩
#शिवशाहीन्यूज #कन्नड

14/09/2025

अंगणवाडी खोली स्लॅबचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने ग्रामस्थ संतप्त
कारवाईची मागणी करत काम बंद पाडले
‎⁨⁩
#शिवशाहीन्यूज #राजकारण #वैजापूर

13/09/2025

महंमद पैगंबर जयंतीनिमित्त खिदमत फाउंडेशनचा सामाजिक उपक्रम
महाआरोग्य शिबिरात हजारो रुग्णांची तपासणी
‎⁨⁩
#शिवशाहीन्यूज #शिरूर

13/09/2025

आयपीएस अधिकारी धमकी प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे मौन
पत्रकारांनी प्रश्न विचारताच गेले निघून
‎⁨⁩
#शिवशाहीन्यूज #राजकारण #पुणे #अजितदादा_पवार

Address

Pardeshi Nagar
Pandharpur
413304

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shivshahi News - शिवशाही न्यूज posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Shivshahi News - शिवशाही न्यूज:

Share