Sudhir ingale-patil

Sudhir ingale-patil Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sudhir ingale-patil, Media/News Company, Pandharpur.

06/02/2022
खासदार मा.धैर्यशील माने(दादा)🚩❤️
27/12/2021

खासदार मा.धैर्यशील माने(दादा)🚩❤️

सर्वं परवशं दुःखं सर्वमात्मवशं सुखम्।एतद् विद्यात् समासेन लक्षणं सुखदुःखयोः॥Everything that is in other’s control is pai...
21/12/2021

सर्वं परवशं दुःखं सर्वमात्मवशं सुखम्।
एतद् विद्यात् समासेन लक्षणं सुखदुःखयोः॥
Everything that is in other’s control is painful. All that is in self-control is happiness. This is the definition of happiness and pain in short.​..... .
.....



भोसे ता.पंढरपूर येथील शिवजयंती यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे जिल्हा अध्यक्ष गणेश दादा पाटील ,सुधीर इंगळे - पाटील व...
21/02/2021

भोसे ता.पंढरपूर येथील शिवजयंती यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे जिल्हा अध्यक्ष गणेश दादा पाटील ,सुधीर इंगळे - पाटील व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य व सहकारी संस्था चे पदाधिकारी उपस्थित होते

17/02/2021
07/02/2021

स्वप्निल मालाडकर ला हवयं "ईच्छामरण"

अतिशय दुर्मिळ आजारामुळे त्रस्त असलेल्या स्वप्निल मालाडकर याची हालाखीची अवस्था पाहता त्याला त्याच्या आजारावर होणा-या खर्चांची तजवीज करताना खूप दमछाक होत आहे. अस जगण्यापेक्षा स्वेच्छेने मरण स्वीकारलेले चांगले यासाठी तो "ईच्छामरण" याचना करताना दिसत आहे.

श्री स्वप्निल सुरेश मालाडकर. वय, वर्षे-३०, मागील ५ वर्षांपासून Iron deficiency Anemia/ EHPVO / Ascites with Umblical hernia / Partial SVT / Splenomegaly.
ह्या दुर्मिळ आजाराशी संघर्ष करतो आहे. ह्या आजारात यकृताकडून हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या नसा अतिशय बारीक होत जातात. त्यामुळे रक्तपुरवठ्याच्या कार्यात अडथळा निर्माण होतो. परिणामी रुग्णाचे पोट फुगते, शरीराच्या काही भागांवर सूज येते. या आजारामुळे माझ्या शरीरातील शुद्ध रक्त हृदयापर्यंत जात नसून, यकृताचे कार्यही त्यामुळे बिघडले आहे. या आजारावर वैद्यकीय उपचार करण्यासाठी तो अनेक सरकारी योजना आणि संस्थांकडे त्या अवस्थेमध्येही पायपीट केली. मात्र, हा आजार सरकारी योजनांमध्ये न बसणारा असल्यामुळे अनेक संस्था, न्यास, ट्रस्ट, मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष यांच्याकडून निधी उपलब्ध होऊ शकला नाही. हा आजार त्या कक्षेमध्ये येत नाही, असे कारण त्याला देण्यात येत आहे. आतापर्यंत लोकवर्गणीतून त्याचे उपचार सुरू असून आता ती ही मदत मिळणे कठीण होऊन बसले आहे.

आमची वसई रुग्णमित्र श्री राजेंद्र ढगे यांनी सरकार दरबारी दुर्धर व दुर्मिळ आजारांचा समावेश करण्यात यावा यासाठी पाठपुरावा सुरु आहे. स्वप्निल ने आपली व्यथा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली असता तिथेही निराशाच हाती पडली आहे. अपवादात्मक परिस्थितीत अशा रुग्णांना नियमांबाहेर जाऊन मदत करावी अशी मागणी रुग्णमित्रांतर्फे केली आहे. स्वप्निल मालाडकर ला वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे यावर ठोस उपाय म्हणजे "ईच्छामरण" हाच आहे अस ठाम मत स्वप्निल ने मांडले आहे. शासकीय योजनांमध्ये अशा दुर्धर व दुर्मिळ आजारांचा समावेश करण्यात यावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. स्वप्निल- ९९६९०७७०८९

05/02/2021
07/07/2020

Address

Pandharpur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sudhir ingale-patil posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Sudhir ingale-patil:

Shortcuts

Share