
24/09/2022
*आव्वाज कुणाचा ?*
*शिवतीर्थावर आवाज शिवसेनेचाच ! उच्च न्यायालयात शिवसेना जिंकली ! शिंदे गटाला न्यायालयाचा जोरदार धक्का ! न्यायालयाने फटकारले !*
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*https://jagarnewsmarathi.blogspot.com/2022/09/shivasena-won-in-mumbai-high-court.html?m=0*
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*जागर न्यूज*
- अनिल सोनवणे
दसरा मेळाव्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेला परवानगी दिली असून शिंदे गटाला जोरदार चपराक बसली आहे.