PVN News Network

PVN News Network सडेतोड आर्टिकल आणि बातमी मागील बातमी
संपादक - राजकुमार शहापूरकर

26/09/2025

सोलापूर जिल्ह्यासाठी हवामान विभागाचा पुन्हा अतिवृष्टीचा इशारा,पुढील दोन दिवस रेड अर्लट

धाराशिव,सोलापूर जिल्ह्यातील सीना काठच्या शेतकऱ्यांवर पुन्हा संकटाचे सावट

26/09/2025

मनसे नेते दिलीप धोत्रेंकडून नुकसान ग्रस्त शेतकरी,घरांची पडझड झालेल्या कुटुंबांना दहा हजारांची रोख मदत
तपकिरी शेटफळ येथील ग्रामस्थांच्या व्यथा ऐकून थेट कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना फोन
मी राज ठाकरेंचा कार्यकर्ता,आश्वासन नाही तर थेट मदत घेऊन आलोय-दिलीप धोत्रे

26/09/2025

आ.अभिजित पाटील यांना पाहताच शेतकऱ्यास अश्रू अनावर तर माय माऊलीनी मानले आभार

26/09/2025

बायकोकडून ५० रुपये घेतले अन्...
ओबीसी आरक्षणावरून आणखी एका तरुणाने आयुष्य संपवलं

25/09/2025

सोलापूर जिल्ह्यातील द्राक्ष बागा अतिवृष्टीमुळे उध्वस्त,पंचनाम्यामधून द्राक्ष पीक वगळले
पालकमंत्री जयकुमार गोरे यांना निवेदन देत मागणी,द्राक्ष पिकांचे पंचनामे करून दिलासा द्या
द्राक्ष बागायतदार संघाचे मा.वि.अध्यक्ष प्रशांत देशमुख,भाजप किसान मोर्चाचे माऊली हळणवर यांची मागणी

25/09/2025

आ.अभिजित पाटील यांना पाहताच शेतकऱ्यास अश्रू अनावर तर माय माऊलीनी मानले आभार

पुरात अडकलेल्या शेतकरी कुटूंबास मिळाली वेळेवर मदत,सांगितली आपबिती

25/09/2025

'सहकार शिरोमणी' च्या कामगारांचा निर्धार,कारखाना अडचणीत आणाल तर घरावर मोर्चा काढणार

कामगारांनी घेतली बैठक,चेअरमन,संचालक मंडळाच्या निर्णयास पाठबळ देण्याचा निर्णय

25/09/2025

कामावरुन घरी जाताना तरुणाला अडवलं
एक मागणी अन् सारं संपलं; थरकाप उडवणारी घटना

25/09/2025

'आमचं खूप मोठं नुकसान झालं'

ओबीसी आरक्षणासाठी २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या

25/09/2025

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीबाबत मोठी अपडेट
निवडणूक आयोगाने घेतला मोठा निर्णय

25/09/2025

प्रेयसीची चाकूने भोकसून हत्या नंतर स्वतःही संपवलं जीवन
लॉजमध्ये रंगला रक्तरंजित थरार

24/09/2025

आ.अभिजित पाटील यांचे मुंबई,पुणेसह महानगरात स्थायिक माढेकरांना महत्वपूर्ण आवाहन

अनेकांचा प्रपंच मोडला,पिके जमीनदोस्त झालीत,संकट काळात एक हात मदतीचा पुढे करूयात !

Address

Pandharpur
413304

Opening Hours

Monday 10am - 10pm
Tuesday 10am - 10pm
Wednesday 10am - 10pm
Thursday 10am - 10pm
Friday 10am - 10pm
Saturday 10am - 10pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when PVN News Network posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share