31/10/2023
असं का घडतं की एखादा व्यवसाय बुडतो आणि माणसं डिप्रेशन मध्ये जातात , तर या माग मलां सापडलेल कारण आहे , व्यवसाया कडून माणसाच्या असणाऱ्या अवास्तव अपेक्षा , हल्ली लोकांना शॉर्ट टर्म मध्ये जास्त रिटर्न पाहिजेत , त्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात . व्यवसायात सुधा हेच होत आहे .