आम्ही फक्त शिवरायांचे भक्त

  • Home
  • India
  • Panhala
  • आम्ही फक्त शिवरायांचे भक्त

आम्ही फक्त शिवरायांचे भक्त जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभुराजे
जय महाराष्ट्र

छ्त्रपती ⛳
12/04/2025

छ्त्रपती ⛳

राजगड🙏⛳💫 #राजगड    #जयशिवराय    #सह्याद्री  #छत्रपती
11/04/2025

राजगड🙏⛳💫
#राजगड #जयशिवराय #सह्याद्री #छत्रपती

राजगड⛳💫😍🙏 #शिवराय  #मराठा  #सह्याद्री  #रायगड  #छत्रपती  #जयशिवराय
08/04/2025

राजगड⛳💫😍🙏
#शिवराय #मराठा #सह्याद्री #रायगड #छत्रपती #जयशिवराय

महाराज🙏⛳💫 #सह्याद्री  #शिवराय  #मराठा  #छत्रपती  #रायगड
08/04/2025

महाराज🙏⛳💫
#सह्याद्री #शिवराय #मराठा #छत्रपती #रायगड

"आम्ही मराठे... लढणं आमच्या रक्तात आहे आणि जिंकणं आमच्या नशिबात!" #सह्याद्री  #छत्रपती  #मराठा  #शिवराय
06/04/2025

"आम्ही मराठे... लढणं आमच्या रक्तात आहे आणि जिंकणं आमच्या नशिबात!"
#सह्याद्री #छत्रपती #मराठा #शिवराय

सरसेनापती हंबीरराव मोहिते सरसेनापती हंबीरराव मोहिते. कराड जवळील तळबीड येथे मोहिते घराण्यामध्ये 1630 सली जन्मलेले हंबीररा...
06/04/2025

सरसेनापती हंबीरराव मोहिते
सरसेनापती हंबीरराव मोहिते. कराड जवळील तळबीड येथे मोहिते घराण्यामध्ये 1630 सली जन्मलेले हंबीरराव एक महापराक्रमी सेनानी होते. मोहिते घराण्याची भोसले घराण्याची अनेक पिढ्यांची सोयरीक होती.
नेसरीच्या खिंडीमध्ये झालेल्या लढतीमध्ये स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव उर्फ कुडतोजी गुजर यांना राज्याभिषेकाच्या तोंडावरच वीरमरण आले. त्यानंतर शिवाजी महाराजांनी तळबीड येथील या वीरला म्हणजेच हंसाजी मोहिते यांना हंबीरराव हा किताब देऊन 1674 साली स्वराज्याचे सरसेनापती बनवले.
आपल्या अतुलनीय पराक्रमाने त्यांनी स्वराज्याच्या सरसेनापती पदाची धून खंबीरपणे संभाळली.
हंबीरराव मोहिते हे महाराणी सोयराबाई यांचे बंधू या नात्याने छत्रपती शिवाजी महाराजांचे मेहुणे होते तर करवीर संस्थान संस्थापिका मोगलमर्दिनी महाराणी ताराबाई साहेब यांचे वडील होत.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर स्वराज्याचा छत्रपती कोण प्रश्न निर्माण झाला त्यातून बरेच राजकारण झाले पण हंबीररावानी खंबीरपणे संभाजी राजांना साथ दिली आणि सत्तेचे चक्र फिरवून टाकलं. प्रसंगी आपली बहीण महाराणी सोयराबाई यांना खडे बोल सुनावत छत्रपती संभाजी राजांचा पक्ष घेतला. छत्रपती संभाजी राजांच्या अटकेचे प्रमाण घेऊन आलेल्या मंत्र्यांनाच मुस्क्या बांधून पन्हाळगडावर छत्रपती संभाजी राजांच्या समोर हजर केले. केवळ आणि केवळ हंबीरराव यांच्या या कृतीने मराठ्यांच्या स्वराज्यातील यादवी टळली आणि सत्ता परिवर्तन छत्रपती संभाजी राजांच्या बाजूने झाले. इथेच त्यांचे स्वामिनिष्ठ दिसून येते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बरोबर त्यांनी अनेक मोहिमा केल्या. स्वराज्याचा विस्तार केला. दक्षिणेत पाच लाखाची फौज प्रचंड खजिना आणि राजधानी सोबत घेऊन आलेल्या औरंगजेबाची फार मोठ्या हिमतीने लढा दिला. वाई परिसरामध्ये मुघलांसोबत लढत असताना तोफ गोळ्याच्या स्फोटामध्ये 1687 1687 साली त्यांचा मृत्यू झाला.
स्वराज्यासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या महान पराक्रमी सेना नायकाला मानाचा मुजरा🙏🙏

#सह्याद्री
#हंबीरावसरसेनापती
#सह्याद्री
#छत्रपती

जय शिवराय 🙏⛳ #मराठा  #रायगड  #जयशिवराय  #छत्रपती
04/04/2025

जय शिवराय 🙏⛳
#मराठा #रायगड #जयशिवराय #छत्रपती

रायगड महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक किल्ला आहे, जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याचा राजधानी किल्ला होता. रायगड हा सह्या...
31/03/2025

रायगड महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक किल्ला आहे, जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याचा राजधानी किल्ला होता. रायगड हा सह्याद्री पर्वतरांगांमध्ये, समुद्रसपाटीपासून सुमारे २,७०० फूट उंचीवर स्थित आहे.

रायगड किल्ल्याचे महत्त्व:

1. शिवाजी महाराजांची राजधानी: १६७४ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावर राज्याभिषेक करून स्वराज्याची राजधानी म्हणून याची निवड केली.

2. सामरिक महत्त्व: किल्ल्याच्या भौगोलिक रचनेमुळे तो सहज जिंकता येणारा नव्हता, त्यामुळे स्वराज्यासाठी तो अत्यंत महत्त्वाचा ठरला.

3. शिवसमाधी: रायगड किल्ल्यावरच छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे.

4. महाडजवळील स्थान: रायगड हा महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यात, महाड शहराजवळ आहे.

मुख्य आकर्षण स्थळे:

महादरवाजा – भव्य प्रवेशद्वार

राजसभा मंडप – राजदरबार

हिरकणी बुरुज – एका धाडसी महिलेची कथा सांगणारा बुरुज

तख्त – शिवाजी महाराजांच्या सिंहासनाचे स्थान

तोरणा, राजगड, प्रतापगड जवळील किल्ले – स्वराज्यातील अन्य महत्त्वाचे किल्ले

रायगड किल्ला ट्रेकिंगसाठी आणि इतिहासप्रेमींसाठी एक अतिशय महत्त्वाचे पर्यटनस्थळ आहे. तुम्हाला किल्ल्याबद्दल आणखी काही माहिती हवी का?
#रायगड

Address

Panhala

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when आम्ही फक्त शिवरायांचे भक्त posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to आम्ही फक्त शिवरायांचे भक्त:

Share