01/08/2026
पुण्यात अजित डोवाल यांचा सन्मान
लोकमान्य टिळक पुरस्कार स्वीकारताना सांगितली आई आणि पुण्याची खास आठवण
लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित झाल्यानंतर भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी पुण्याशी असलेल्या आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. चतुःशृंगी देवीच्या दर्शनापासून ते लोकमान्य टिळकांची पहिली ओळख कशी झाली, याबद्दल त्यांनी भावनिक आठवणी सांगितल्या. याचबरोबर देशासमोरील सुरक्षा आव्हाने, राष्ट्रीय एकात्मता आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावरही त्यांनी भाष्य केले.
अजित डोवाल, लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार, पुणे, चतुःशृंगी मंदिर, PM मोदी, National Security Advisor, Ajit Doval Speech, Lokmanya Tilak, Maharashtra News, Pune News, राष्ट्रीय सुरक्षा, Marathi Breaking News, Prudent Marathi, Tilak Smarak Mandir, Narendra Modi Leadership