Tarun Bharat News, Goa

Tarun Bharat News, Goa Largest Circulated Marathi Daily in Goa

15/07/2025

पेडणे: पत्रादेवी चेक पोस्टवर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार..

14/07/2025

पेडणे: नानेरवाडा पेडणे येथे भर दिवसा रेणुका रामा शिरोडकर यांच्या घरात सकाळी ११ च्या सुमारास चोरी. चोरट्याने दरवाज्याचा कुलूप कटरने तोडून सुमारे तीन लाख रुपयाचं मंगळसूत्र तसेच रोख रक्कम एक लाख वीस हजार रुपये चोरल्याची रेणुका शिरोडकर यांनी पोलिसांना दिली माहिती.

पेडणे: ऑल गोवा डिजिटल जर्नलिस्ट असोसिएशन तर्फे हुतात्मा मनोहर पेडणेकर प्रार्थमिक विद्यालय पेडणे येथील विद्यार्थ्यांना मो...
14/07/2025

पेडणे: ऑल गोवा डिजिटल जर्नलिस्ट असोसिएशन तर्फे हुतात्मा मनोहर पेडणेकर प्रार्थमिक विद्यालय पेडणे येथील विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप आणि पेडणे तालुक्यातील पत्रकारांचा गौरव.

14/07/2025

पेडणे: ऑल गोवा डिजिटल जर्नलिस्ट असोसिएशन तर्फे मनोर हुतात्म्या सरकारी प्रथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना वह्या वाटप आणि पत्रकारांचा गौरव.

14/07/2025

पेडणे: मुख्यमंत्र्याने अनुदानित खाजगी शाळांची मान्यता रद्द करावी .पालकावर खापर फोडू नये : ॲड .अमित सावंत

पेडणे: मिशन फॉर लोकल, पेडणेच्या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद.
13/07/2025

पेडणे: मिशन फॉर लोकल, पेडणेच्या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद.

पेडणे: मांद्रे मतदारसंघात २००० चौरस जागेत सुमारे एक कोटी खर्च करून सार्वजनिक स्मशानभूमी बांधण्यात येणार आहे. आज या स्मशा...
13/07/2025

पेडणे: मांद्रे मतदारसंघात २००० चौरस जागेत सुमारे एक कोटी खर्च करून सार्वजनिक स्मशानभूमी बांधण्यात येणार आहे. आज या स्मशानभूमीच्या कामाचे भूमिपूजन आमदार जीत आरोलकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

13/07/2025

पेडणे: श्री गुरुकृपा संगीत विदयालय तांबोसे आयोजित गुरुपौर्णिमा कार्यक्रमात बोलताना गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर सोबत आमदार प्रवीण आर्लेकर ,मांद्रेचे माजी सरपंच विद्यमान पंच ॲड.अमित सावंत, कला व सांस्कृतीक खात्याचे उपसंचालक मिलिंद माटे, सुर्यकांत तोरस्कर, प्रभाकर मोटे, प्रार्थना मोटे,तोर्से सरपंच छाया शेटये, रमेश सावळ, नाना आसोलकर, विनायक महाले, सिया धुरी.

पेडणे: पवनवाडा केरी येथे नवीन पेट्रोल पंपचे आमदार जीत आरोलकर यांच्या हस्ते उद्घाटन .यावेळी  निमंत्रित पाहुणे म्हणून माजी...
12/07/2025

पेडणे: पवनवाडा केरी येथे नवीन पेट्रोल पंपचे आमदार जीत आरोलकर यांच्या हस्ते उद्घाटन .यावेळी निमंत्रित पाहुणे म्हणून माजी मुख्यमंत्री प्राचार्य लक्ष्मीकांत पार्सेकर , हरमल जिल्हा पंचायत सदस्य रंगनाथ कलशावकर , सुधीर केरकर आदी उपस्थित होते.

11/07/2025

Leopard attacks are increasing day by day because of forests destruction, we have to raise our voice to stop this destruction.

पेडणे: मूळ मांद्रे येथील आणि सध्या पेडणे येथे वास्तव्य असलेले सिताराम जयदेव म्हामल वय वर्षे (७२) यांचे अल्प आजाराने उपचा...
11/07/2025

पेडणे: मूळ मांद्रे येथील आणि सध्या पेडणे येथे वास्तव्य असलेले सिताराम जयदेव म्हामल वय वर्षे (७२) यांचे अल्प आजाराने उपचार दरम्यान गोवा वैद्यकीय महाविद्यालय बांबोळी येथे शुक्रवारी सायंकाळी चार वाजता निधन झाले. शनिवारी सकाळी दहा वाजता पेडणे येथील घरी अंत्य दर्शनासाठी मृतदेह ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर अंत्यसंस्कार त्यांच्या मूळ गावी मांद्रे येथे दुपारी १२ वाजता करण्यात येणार आहे.

11/07/2025

पेडणे: चांदेल येथील मुकुंद गावस यांच्या घरावर झाड पडून झालेल्या नुकसानाची आमदार प्रवीणआर्लेकर यांनी केली पाहणी.

Address

Panjim

Alerts

Be the first to know and let us send you an email when Tarun Bharat News, Goa posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Tarun Bharat News, Goa:

Share