Dreamtheatre mumbai

Dreamtheatre mumbai ड्रीम थिएटर मुंबई हि एक नाट्यचळवळ आहे.

ड्रीम थिएटर मुंबई हि एक नाट्यचळवळ आहे.
खरतर नाटकवाल्यांच्या मदतीला कुणी धावून येत नाही.. तालीमीची जागा ते नाटकाचा खर्च ह्यासाठी कुणावर तरी अवलंबून राहावं लागायचं.. कुणी नाही तर आपणच आपल्यासाठी उभ राहूया असं ठरवलं.. म्हणून "ड्रीम थिएटर,मुंबई" संस्थेची स्थापना 2011 ला अपघाताने झाली असं म्हणायला हरकत नाही... "पाच जणांत कसली आलेय संस्था" असा विचार मनात आला खरा.. पण तरीही पुढे चालत राहिलो.. "फिर वक्

त गुजरता गया और कारवां बनता गया" आज संस्थेत ३५ मुल कार्यरत आहेत हे बघून खूप बर वाटतं..एकांकिका ते प्रायोगिक नाटक ते shortfilms असा प्रवास सुरु झाला… २०१२ सवाई एकांकिका स्पर्धेत संस्थेने स्वताचा असा एक ठसा उमटवला.. मग "सायलेंट स्क्रीम " या प्रायोगिक नाटकाने २०१३ ला सर्वोत्कृष्ट प्रायोगिक नाटकाचा झी गौरव हा मानाचा गौरव पटकावला.
२०१३ ला "री डीफ़ाईन" नावाच प्रायोगिक नाटक रंगभूमीवर आणलं.. २०१४ ला एक " Bunch of red roses" नावाची एक गोड प्रेमकथा वेगळ्या पद्धतीने प्रायोगिक नाटकाच्या स्वरुपात लोकांसमोर आणली.
मायबाप रसिक प्रेक्षकांच्या सेवेसाठी नेहमी झटत राहू हे मात्र नक्की.

Address

Panvel

Telephone

9833040593

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dreamtheatre mumbai posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Dreamtheatre mumbai:

Share