11/09/2026
नगरसेवक राम पाटील यांच्यामार्फत तोंडरे, नागझरी, चाळ गावात धान्य वाटप, गणेशोत्सवानिमित्त सामाजिक उपक्रम...
रवा, मैदा, साखर, तूप, तेल, बेसन, चणाडाळ, गूळ इत्यादी गणेशोत्सवासाठी उपयुक्त असलेल्या वस्तूंचे वाटप