गावरान 90

गावरान 90 वऱ्हाडी बातम्या

04/11/2025

प्रहार मधून आलेले आणि विधानसभा निवडणुकीत या उमेदवाराच्या विरोधात मोर्चा उघडला आणि त्यांच्याच विजय रॅलीत त्रिशूल डान्स केलेले गोपाल तिरमारे यांची दिलखुलास बिंदास मुलाखत

04/11/2025

स्थानिक स्वराज्या संस्था निवडणूक
राज्यातील नगरपालिका, नगरपंचायतींची निवडणूक जाहीर, आजपासूनत आचारसंहिता लागू, २ डिसेंबरला मतदान

246 नगर परिषदा , 42 नगर पंचायतींच्या निवडणूका

उमेदवारी अर्ज दाखल करणे ः १० ते १७ नोव्हेंबर
छानणी १८ नोव्हेंबर
माघारीची मुदत २१ नोव्हेंबर
मतदान २ डिसेंबर
मतमोजणी ३ डिसेंबर

04/11/2025

परतवाडा अमरावती महामार्गावर आष्टी जवळ पुन्हा घडली ही घटना ! #नागपूर

03/11/2025

रविराज साबळे पाटील यांच्यावर प्रहार कार्यकर्ते झाले आक्रमक ?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला ❤️❤️ खूप खूप शुभेच्छा
02/11/2025

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला ❤️❤️ खूप खूप शुभेच्छा

02/11/2025

कोणाला तिकीट द्यायची हे ठरलं ? फक्त औपचारिकता बाकी ? #ᴀᴍʀᴀᴠᴀᴛɪ

02/11/2025

रमेश पाटील आणि बच्चू कडू यांची अखेर कॉल रेकॉर्डिंग व्हायरल हे झालं बोलणं ऐकून धक्का बसेल

01/11/2025

परतवाडा ते पुणे जाणारी 1 नोव्हेंबर 2025 रोजी ओव्हरटेकिंग च्या नादात एका फोर व्हीलर गाडीला भिडली #

01/11/2025

नगराध्यक्ष पदासाठी एकनाथ शिंदे शिवसेना गटाने कसली कंबर ! ठाकूर प्रमोदसिंग गडरेल
पुन्हा एकदा सक्रिय Adv Thakur Pramodsinh Gadrel Adv Thakur Shyamsinh Gadrel

01/11/2025

याच कारणामुळे मेळघाटचे आमदार झाले आदिवासी विकास महामंडळाचे पाचव्यांदा संचालक !

31/10/2025

परतवाड्यातून पुणे जाणाऱ्या लक्झरी बसला रांजणगाव येथे भयानक अपघात

31/10/2025

सुप्रसिद्ध दत्तझीरी या ठिकाणी मोठा दरोडा लाखोंचा ऐवज लंपास

Address

Paratwada
444805

Alerts

Be the first to know and let us send you an email when गावरान 90 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Welcome to SmartUp world of Information

Now enjoy, News, Jobs, Information & Entertainment on Facebook

Absolutely FREE!