Yogesh waghmare

Yogesh waghmare welcome to my page

मनोज दादा जरांगे पाटील यांचा सोबत रात्रंदिवस असणारे मराठा सेवक … तुम्हा सर्वांचे अभिनंदन..!!!✌️DG Rock Amol TaurManoj Ja...
09/09/2025

मनोज दादा जरांगे पाटील यांचा सोबत रात्रंदिवस असणारे मराठा सेवक … तुम्हा सर्वांचे अभिनंदन..!!!✌️

DG Rock
Amol Taur
Manoj Jarange Patil Official
Uday Bhise Patil

09/09/2025

Celebrating my 4th year on Facebook. Thank you for your continuing support. I could never have made it without you. 🙏🤗🎉

🏡 शहरापेक्षा सुंदर आहे आपलं गाव, जिथे नाती अजूनही मनापासून जपली जातात. #माझं_गाव  #ग्रामीणजीवन  #गावठी      #गाँवव  #गाव...
07/09/2025

🏡 शहरापेक्षा सुंदर आहे आपलं गाव, जिथे नाती अजूनही मनापासून जपली जातात.

#माझं_गाव #ग्रामीणजीवन #गावठी #गाँवव #गावकथा

🔥 *Enjoy shopping with Prime Everyday offers, only for Prime members!*📣 1st-6th May⚡ Up to 50% off + Extra 5% off | Beau...
30/04/2025

🔥 *Enjoy shopping with Prime Everyday offers, only for Prime members!*
📣 1st-6th May
⚡ Up to 50% off + Extra 5% off | Beauty & makeup
👉 https://amzn.to/3GxZoje

⚡ *Up to 50% off | Luxury Beauty*
👉 https://amzn.to/3GxZoje

🕛 *Prime Early Access to the Great Summer Sale Starts at Midnight!*
🔥 Prime members get a 12-hour head start on the hottest summer deals.
Guide your followers to shop before everyone else and grab the best offers early!

🌟 *Not a Prime member yet?*
🔷 Encourage them to join and unlock early access, fast & free delivery, exclusive discounts, and unlimited entertainment.

🚀 Don’t let them miss out .

https://amzn.to/3GxZoje

Deal: L'OREAL PROFESSIONNEL PARIS Xtenso Care Sulfate-Free* Shampoo 250Ml And Hair Masque 200Ml Combo For All Hair Types (Pack Of 2)

संघर्षातून साकारलेलं स्वप्न – UPSC यशवीर बिरदेव डोणे यांना मनःपूर्वक सलाम.!मेंढरं राखणाऱ्या हातांनी प्रशासन घडवण्याचं स्...
24/04/2025

संघर्षातून साकारलेलं स्वप्न – UPSC यशवीर बिरदेव डोणे यांना मनःपूर्वक सलाम.!

मेंढरं राखणाऱ्या हातांनी प्रशासन घडवण्याचं स्वप्न पाहिलं आणि जिद्दीने, चिकाटीने, अविरत परिश्रमांनी ते प्रत्यक्षात साकारलं. कागल तालुक्यातील यमगे या लहानशा गावातल्या बिरदेव सिद्धाप्पा डोणे या मेंढपाळ कुटुंबातील सुपुत्राने देशातील सर्वात कठीण समजल्या जाणाऱ्या UPSC परीक्षेत ५५१ वी रँक मिळवत महाराष्ट्राचं आणि ग्रामीण भारताचं नाव उज्वल केलं आहे.

अत्यंत हलाखीची परिस्थिती, आर्थिक अडचणी आणि मेंढ्यांच्या मागे फिरणं या सगळ्यावर मात करत बिरदेवने जे यश संपादन केलं आहे, ते खरं तर 'सामान्यांचा असामान्य प्रवास' दर्शवणारा आहे.

आज जेव्हा देशातील कोट्यवधी युवकांना योग्य दिशा, मार्गदर्शन आणि प्रेरणा हवी असते, तेव्हा बिरदेवसारखा यशस्वी युवक एक जिवंत आदर्श म्हणून समोर येतो.

त्याचा हा संघर्ष आणि विजय ग्रामीण भागातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला सांगतो "स्वप्न मोठं पाहा, जिद्द ठेवली तर आकाशही जवळ आहे" तसंच, शासन, समाज आणि प्रत्येक जागरूक नागरिकाने अशा गुणवंत, होतकरू युवकांना संधी देण्यासाठी अधिक प्रयत्न केले पाहिजेत. कारण खरी प्रगती ही शेवटच्या माणसाला न्याय आणि संधी दिल्याशिवाय होत नाही.

बिरदेव डोणे यांना माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा व अभिनंदन..!

Address

Parbhani

Telephone

+919158765287

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yogesh waghmare posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Yogesh waghmare:

Share