15/08/2025
श्रीसंत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली महाराज यांची सप्तशकोत्तर सुवर्ण जयंती शेळगाव महाविष्णु येथे दिंडी मिरवणुक काडुन साजरी
आपल्या लाडक्या माऊलींचा म्हणजे संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचे सन २०२५ हे वर्ष सप्तशकोत्तर सुवर्ण मोहत्सवी (७५०) जयंती वर्ष म्हणुन आवघा वारकरी साप्रदाय साजरे करीत आहे.आळंदी देवाची संस्थानच्या आव्हानाला प्रतिसाद देत भव्य दिंडी मिरवणुक सोहळाचे आयोजन शेळगाव महाविष्णु येथील वारकरी यांच्या वतीने करण्यात आले होेते.ज्ञानोबा माऊली तुकारामाच्या गजरात दिंडीत सहभागी झालेले वारकरी दंग झाले होते.यावेळी विणेकरी,टाळकरी,मृदंगाचार्य तसेच गावातील महीला मंडळींची उपस्थीती होती.
Ganesh Niras
श्री संत दर्शन-Shree Sant Darshan
श्री महाविष्णु देवस्थान शेळगाव
098226 04781
#आयोजक - तिर्थ क्षेत्र श्री महाविष्णु देवस्थान शेळगाव ता. सोनपेठ