श्री संत दर्शन-Shree Sant Darshan

  • Home
  • श्री संत दर्शन-Shree Sant Darshan

श्री संत दर्शन-Shree Sant Darshan श्री संत दर्शन सांप्रदायिक सोशल मीडिया थेट प्रसारण
(2)

16/08/2025

।। श्री हानुमान चालीसा सामूहिक पाठ व आरती ।।
शनिवार दि.१६ ऑगस्ट २०२५,आजचे यजमान श्री रंगनाथराव आळशे
#स्थळ :- श्री महारुद्र मंदिर शेळगाव महाविष्णु
श्री महाविष्णु देवस्थान शेळगाव
Ganesh Niras
SSD LIVE
श्री संत दर्शन-Shree Sant Darshan
098226 04781

श्रीसंत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली महाराज यांची सप्तशकोत्तर सुवर्ण जयंती शेळगाव महाविष्णु येथे दिंडी मिरवणुक काडुन साजरीआप...
15/08/2025

श्रीसंत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली महाराज यांची सप्तशकोत्तर सुवर्ण जयंती शेळगाव महाविष्णु येथे दिंडी मिरवणुक काडुन साजरी

आपल्या लाडक्या माऊलींचा म्हणजे संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचे सन २०२५ हे वर्ष सप्तशकोत्तर सुवर्ण मोहत्सवी (७५०) जयंती वर्ष म्हणुन आवघा वारकरी साप्रदाय साजरे करीत आहे.आळंदी देवाची संस्थानच्या आव्हानाला प्रतिसाद देत भव्य दिंडी मिरवणुक सोहळाचे आयोजन शेळगाव महाविष्णु येथील वारकरी यांच्या वतीने करण्यात आले होेते.ज्ञानोबा माऊली तुकारामाच्या गजरात दिंडीत सहभागी झालेले वारकरी दंग झाले होते.यावेळी विणेकरी,टाळकरी,मृदंगाचार्य तसेच गावातील महीला मंडळींची उपस्थीती होती.
Ganesh Niras
श्री संत दर्शन-Shree Sant Darshan
श्री महाविष्णु देवस्थान शेळगाव
098226 04781

#आयोजक - तिर्थ क्षेत्र श्री महाविष्णु देवस्थान शेळगाव ता. सोनपेठ

15/08/2025

श्रीसंत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या ७५० व्या जयंती निमित्त श्री महाविष्णु देवस्थान शेळगाव येथे दिंडी मिरवणुक सोहळ्याचे हर्षोल्हासात आयोजन

शेळगाव महाविष्णु : सर्व वारकऱ्यांच्या लाडक्या माऊलींचा म्हणजे संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचे २०२५ हे वर्ष सप्तशकोत्तर सुवर्ण मोहत्सवी (७५०) जयंती वर्ष म्हणुन अवघा वारकरी सांप्रदाय साजरे करीत आहे.या निमित्त श्री ज्ञानेश्वर महाराज आळंदी दे.संस्थानच्या वतीने जाहीर आव्हान करण्यात आले होते की महाराष्ट्रातील प्रत्येक शहर व प्रत्येक गावा-गावात माऊलींच्या ७५० व्या जयंती निमित्त भव्य दिंडीचे आयोजन वारकऱ्यांने करावे.या आव्हानाला प्रतिसाद देत माऊलींची प्रतिमा पालखीत विराजमान करुन दिंडी गावातुन मिरवणुक सोहळाचे आयोजन शेळगाव महाविष्णु येथील वारकरी यांच्या वतीने करण्यात आले होेते.ज्ञानोबा माऊली तुकारामाच्या जयघोषात दिंडीत सहभागी झालेले वारकरी दंग झाले होते.यावेळी श्री महाविष्णु भजनी मंडळातील विणेकरी,टाळकरी,मृदंगाचार्य तसेच गावातील महीला मंडळींची उपस्थीती होती.

15/08/2025
12/08/2025

अंगारक संकष्ट चतुर्थी निमित्त उद्यापन सोहळा ।।
वेदशास्त्र संपन्न श्री विश्वंभर देव लोंढे यांच्या मार्गदर्शना खाली वैदीक मंत्रोपच्चाराने संपन्न होत आहे.
#स्थळ :- श्री औदुंबर दत्त मंदिर,सोनपेठ जि.परभणी

12/08/2025

अंगारक संकष्ट चतुर्थी निमित्त व्रत उद्यापन सोहळा ।।
वेदशास्त्र संपन्न श्री विश्वंभर देव लौंढे यांच्या मार्गदर्शना खाली वैदीक मंत्रोपच्चाराने संपन्न होत आहे.या निमित्त श्री या कार्यक्रमास उपस्थीत राहुन #थेटप्रसारण केल्या बद्दल वंदनीय श्री जड्डु देव यांनी शुभाशिर्वाद दिला.यावेळी महाराष्ट्राचा लाडका किर्तनकार श्री हभप सोमनाथ महाराज बदाले उपस्थीत होते.
श्री औदुंबर दत्त मंदिर,सोनपेठ जि.परभणी
SSD LIVE

09/08/2025

।। श्री हानुमान चालीसा सामूहिक पाठ व आरती ।।
शनिवार दि.०९ऑगस्ट २०२५,आजचे यजमान श्री हभप दिपक जनार्धन तळेकर
#स्थळ :- श्री महारुद्र मंदिर शेळगाव महाविष्णु

Address


Telephone

+919822604781

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्री संत दर्शन-Shree Sant Darshan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

  • Want your business to be the top-listed Media Company?

Share