Manish Wavhale

Manish Wavhale Social and political agitation

एका झटक्यात खासदारांची 24% पगार वाढ. जनतेच्या पैशांची बिनबोभाटा लूट
25/03/2025

एका झटक्यात खासदारांची 24% पगार वाढ. जनतेच्या पैशांची बिनबोभाटा लूट

Elon musk announces all 7 new Tesla Pi Phone Starlink 2025 Features
24/03/2025

Elon musk announces all 7 new Tesla Pi Phone Starlink 2025 Features

कॉलेज प्रशासन किती जातीवादी मानसिकतेच आहे
22/03/2025

कॉलेज प्रशासन किती जातीवादी मानसिकतेच आहे

मध्यप्रदेश भाजपा सरकार कि उपलब्धी प्रदेश तेजीसे आगे बढ रहा है
22/03/2025

मध्यप्रदेश भाजपा सरकार कि उपलब्धी
प्रदेश तेजीसे आगे बढ रहा है

बौद्ध गया मुक्ती आंदोलन को विश्वभर से समर्थन
22/03/2025

बौद्ध गया मुक्ती आंदोलन को विश्वभर से समर्थन

ऐसे जज से न्याय कि क्या उमीद करे
22/03/2025

ऐसे जज से न्याय कि क्या उमीद करे

Grok को पूछे गये सवाल में जवाब मिला
22/03/2025

Grok को पूछे गये सवाल में जवाब मिला

20/03/2025
सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी पिण्याची मुभा नव्हती. आज आम्ही फिल्टरचे पाणी पीतो फक्त भीमा तुझ्या मुळे  आज 20 मार्च महाड चवदा...
20/03/2025

सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी पिण्याची मुभा नव्हती. आज आम्ही फिल्टरचे पाणी पीतो फक्त भीमा तुझ्या मुळे
आज 20 मार्च महाड चवदार तळे सत्याग्रह दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

मोदी सरकार सिर्फ धन्नाशेठ और पुंजीपतीयो के लिये ही बनी है
19/03/2025

मोदी सरकार सिर्फ धन्नाशेठ और पुंजीपतीयो के लिये ही बनी है

डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर देशात आंबेडकरी राजकारण यशस्वी करून दाखवणारे बहुजन नायक मा. कांशीराम जी यांची आज 15 मार्च...
15/03/2025

डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर देशात आंबेडकरी राजकारण यशस्वी करून दाखवणारे बहुजन नायक मा. कांशीराम जी यांची आज 15 मार्च रोजी जयंती आहे.त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याविषयी दोन शब्द...

सर्व समस्यांची गुरुकिल्ली ही राजसत्ता आहे म्हणून बाबासाहेब म्हणाले होते जा आणि तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा मला या देशाची शासन कर्ती जमात बनायचं. हाच मुलमंत्र घेऊन कांशीरामजी यांनी देशातील सर्वात मोठं राज्य असेल्या उत्तरप्रदेशात राजकीय प्रवासाला दुरुवात केली.

"होऊ शकत है" हा विश्वास घेऊन फुले शाहू आंबेडकर विचारधारा लोकांमध्ये पेरण्याचे व रुजवण्याचे काम केलं.बहुजन समाजात राजकीय चेतना व जागृती निर्माण करण्यासाठी त्यांनी 4 हजार किलोमीटर सायकल वर प्रवास केला.जयभिम का नारा गुंजेगा भारत के कोने कोने मे हे घोषवाक्य घेऊन पूर्व-पश्चिम व उत्तर-दक्षिण राज्यात फुले,शाहू,पेरिअर आणि आंबेडकर विचार रुजवीला.

आंबेडकरी राजकारण यशस्वी करायचं असेल तर त्यासाठी सामाजिक मुळं ही मजबूत असावी लागतात म्हणून त्यांनी 1978 मध्ये एस सी एसटी ओबीसी व धार्मिक अल्पसंख्यांक अधिकारी-कर्मचारी यांची मोट बांधून बामसेफ या अराजकीय संघटनेची स्थापना केली.

पुढे 1984 मध्ये बहुजन समाज पक्षाची स्थापना करून राजकीय प्रवासाला सुरुवात केली. बाबा के बच्चो के बगैर इस देश का शासन नहीं चलनेदूंगा हा विश्वास आणि ऊर्जा घेऊन राजकीय परिवर्तन घडविण्याचं स्वप्न उराशी बाळगलं.

शासन कर्ती जमात बनण्याचं बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आयुष्यभर अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला आणि मायावतीजी यांच्या नेतृ्वाखाली बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून निळ्या झेंड्याच्या खाली 4 वेळा सरकार स्थापन केलं.

जे महाराष्ट्रातील आंबेडकरवादी कुठल्याही राजकीय पक्षाला जमलं नाही ते कांशीराम जी यांनी उत्तर प्रदेशात करून दाखवलं. आपलं अपयश आपला नाकर्ते पणा लपविण्यासाठी महाराष्ट्रील काही आंबेडकरी राजकीय पक्षाचे पुढारी कांशीराम जी यांचा द्वेष करतात.

परंतु सत्य कधी लपत नसतं.असो आज 15 मार्च कांशीराम जी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या त्याग आणि समर्पणाला कोटी कोटी नमन.. 💐💐

14/03/2025

Hi everyone! 🌟 You can support me by sending Stars - they help me earn money to keep making content you love.

Whenever you see the Stars icon, you can send me Stars!

समाज रक्षणासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दि. 23 मार्च 1927 रोजी समता सैनिक दल या सामाजिक संघटनेची स्थापना केली.
13/03/2025

समाज रक्षणासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दि. 23 मार्च 1927 रोजी समता सैनिक दल या सामाजिक संघटनेची स्थापना केली.

बौद्ध गया महाबोधी विहार ब्राह्मण मुक्त करण्यासाठी परभणी येथे आंदोलन करण्यात आले.
12/03/2025

बौद्ध गया महाबोधी विहार ब्राह्मण मुक्त करण्यासाठी परभणी येथे आंदोलन करण्यात आले.

औरंजेब विषयी चर्चा चघळून झाली असेल तर थोडं रोजगारविषयी ही बोला
10/03/2025

औरंजेब विषयी चर्चा चघळून झाली असेल तर थोडं रोजगारविषयी ही बोला

दोनो खबर पढे और अपने विवेक बुद्धिसे क्या सही और क्या झूट अवश्य बतायीये!
08/03/2025

दोनो खबर पढे और अपने विवेक बुद्धिसे क्या सही और क्या झूट अवश्य बतायीये!

महाकुंभातून परतले पण आजाराने ग्रसले
07/03/2025

महाकुंभातून परतले पण आजाराने ग्रसले

Address

Juna Pedgaon Road
Parbhani
431401

Alerts

Be the first to know and let us send you an email when Manish Wavhale posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share